24.8 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ निमजगा येथे नवरात्रोत्सव निमित्त ट्रिकसिन्स सहीत दशावतार ‘शिर्डी माझे पंढरपूर’ नाट्यप्रयोगाचे आयोजन.

- Advertisement -
- Advertisement -

बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ‘सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ निमजगा’ येथे नवरात्रोत्सव निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी २० ऑक्टोबरला बांदा ग्रामपंचायत सदस्य मकरंद तोरसकर पुरस्कृत श्री देवी माऊली दशावतार नाट्यमंडळ यांचे ट्रिकसीनयुक्त शिर्डी माझे पंढरपूर नाट्य प्रयोग होणार आहे. यामध्ये साईबाबांच्या प्रमुख भूमिकेत घारपी येथील विजय गांवकर असणार आहेत.

या नाटकात कैलास पर्वतावर शंकर दर्शन, प्रेक्षकातून घोडी येणे, जमिनीतून अग्नी प्रज्वलित होणे, आपोआप जात्यावर दळण दळणे, पाण्याने पणत्या पेटणे, रंगमंचावर विठ्ठल दर्शन , प्रयाग तीर्थाचे दर्शन , प्रेक्षकामधून साईंची पालखी, साईबाबांचे महानिर्वाण आदी ट्रिकसीन होणार आहेत. या नाट्यप्रयोगाचा नाट्य रसिकांनी लाभ घेण्याचे आवाहन मंडळाने केले आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 'सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ निमजगा' येथे नवरात्रोत्सव निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी २० ऑक्टोबरला बांदा ग्रामपंचायत सदस्य मकरंद तोरसकर पुरस्कृत श्री देवी माऊली दशावतार नाट्यमंडळ यांचे ट्रिकसीनयुक्त शिर्डी माझे पंढरपूर नाट्य प्रयोग होणार आहे. यामध्ये साईबाबांच्या प्रमुख भूमिकेत घारपी येथील विजय गांवकर असणार आहेत.

या नाटकात कैलास पर्वतावर शंकर दर्शन, प्रेक्षकातून घोडी येणे, जमिनीतून अग्नी प्रज्वलित होणे, आपोआप जात्यावर दळण दळणे, पाण्याने पणत्या पेटणे, रंगमंचावर विठ्ठल दर्शन , प्रयाग तीर्थाचे दर्शन , प्रेक्षकामधून साईंची पालखी, साईबाबांचे महानिर्वाण आदी ट्रिकसीन होणार आहेत. या नाट्यप्रयोगाचा नाट्य रसिकांनी लाभ घेण्याचे आवाहन मंडळाने केले आहे.

error: Content is protected !!