27.5 C
Mālvan
Thursday, November 21, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

शिरगांव क्रिकेट ॲकॅडमीत मुला-मुलींसाठी मोफत प्रशिक्षण आहे सुरु ; विविध स्तरांवर २७ खेळाडूंची निवड झालेल्या ॲकॅडमीचे यंदा १४ वे वर्ष.

- Advertisement -
- Advertisement -

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातल्या शिरगांव येथील ‘शिरगांव क्रिकेट ॲकॅडमी’चे यंदा १४ वे वर्ष आहे. या वर्षीही ॲकॅडमीत मुला मुलींसाठी नियमीत लेदरबाॅल क्रिकेट सराव सुरु झालेला असून जास्तीत जास्त पालकांनी सकाळी ६ :३० ते ८ या कालावधीत त्यांच्या १४ व १६ वर्षांखालील मुलामुलींना नियमीत सरावासाठी पाठवावे असे आवाहन शिरगांव क्रिकेट ॲकॅडमीचे सर्वेसर्वा तथा मुख्य प्रशिक्षक सुधीर साटम यांनी केले आहे.

शिरगांव क्रिकेट ॲकॅडमीचे लेदरबाॅल क्रिकेट साठी १४ व १६ वर्षांखालील वयोगटात आजपर्यंत २७ खेळाडू विविध स्तरांवर चमकले आहेत.

शिरगांव क्रिकेट ॲकॅडमी द्वारा नियमीत लेदरबाॅल क्रिकेट खेळाच्या मोफत प्रशिक्षणासोबतच या ॲकॅडमीत क्रिकेट संदर्भात इतर ‘करीअर ऑप्शन्स’ची माहिती व चर्चा, तज्ञांचे विशेष मार्गदर्शन तसेच जिल्ह्यातील लेदरबाॅल क्रिकेट स्पर्धांमध्ये अधिकृत सहभाग अशा अनेक संधी मुला मुलींसाठी उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातल्या शिरगांव येथील 'शिरगांव क्रिकेट ॲकॅडमी'चे यंदा १४ वे वर्ष आहे. या वर्षीही ॲकॅडमीत मुला मुलींसाठी नियमीत लेदरबाॅल क्रिकेट सराव सुरु झालेला असून जास्तीत जास्त पालकांनी सकाळी ६ :३० ते ८ या कालावधीत त्यांच्या १४ व १६ वर्षांखालील मुलामुलींना नियमीत सरावासाठी पाठवावे असे आवाहन शिरगांव क्रिकेट ॲकॅडमीचे सर्वेसर्वा तथा मुख्य प्रशिक्षक सुधीर साटम यांनी केले आहे.

शिरगांव क्रिकेट ॲकॅडमीचे लेदरबाॅल क्रिकेट साठी १४ व १६ वर्षांखालील वयोगटात आजपर्यंत २७ खेळाडू विविध स्तरांवर चमकले आहेत.

शिरगांव क्रिकेट ॲकॅडमी द्वारा नियमीत लेदरबाॅल क्रिकेट खेळाच्या मोफत प्रशिक्षणासोबतच या ॲकॅडमीत क्रिकेट संदर्भात इतर 'करीअर ऑप्शन्स'ची माहिती व चर्चा, तज्ञांचे विशेष मार्गदर्शन तसेच जिल्ह्यातील लेदरबाॅल क्रिकेट स्पर्धांमध्ये अधिकृत सहभाग अशा अनेक संधी मुला मुलींसाठी उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत.

error: Content is protected !!