23.7 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

मालवणात फोवकांडा पिंपळ येथे आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे ‘होऊ द्या चर्चा’ काॅर्नर सभा ; केंद्र व राज्यातील भाजप सरकारच्या आश्वासनांचा आणि योजनांचा घेतला जाणार लेखाजोख़ा..!

- Advertisement -
- Advertisement -

आमदार वैभव नाईक यांच्या सह जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, तालुका प्रमुख हरी खोबरेकर व शहरप्रमुख पृथ्वीराज ऊर्फ बाबी जोगी रहाणार उपस्थित.

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या फोवकांडा पिंपळ येथे आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे केंद्र व राज्यातील भाजप सरकारने दिलेल्या आश्वासनांचा आणि योजनांचा लेखाजोख़ा घेण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार बुधवार ‘होऊ दे चर्चा विचारा प्रश्न..’ या अभियान अंतर्गत काॅर्नर सभा आयोजीत करण्यात आली आहे. यानिमित्त कुडाळ मालवण तालुक्यात विविध ठिकाणीही कॉर्नर सभा घेण्यात येणार आहेत.

यावेळी अभियानाचे निरीक्षक शिवसेना नेते गुरुनाथ खोत, शिवसेना उपनेत्या मिनाताई कांबळी, उपनेते गौरीशंकर खोत हे मार्गदर्शन करणार आहेत. या काॅर्नर सभेला आमदार वैभव नाईक, जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, कुडाळ मालवण विधानसभा संपर्कप्रमुख संग्राम प्रभूगांवकर, नितीन वाळके, बाळा म्हाडगुत हे उपस्थित राहणार आहेत. तरी यावेळी सर्व शिवसेना, युवासेना, महिला आघाडीच्या पदाधिकारी, आजी माजी लोकप्रतिनिधी, शिवसैनिक आणि जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, मालवण तालुका प्रमुख हरी खोबरेकर, मालवण शहर प्रमुख बाबी जोगी यांनी केले आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

आमदार वैभव नाईक यांच्या सह जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, तालुका प्रमुख हरी खोबरेकर व शहरप्रमुख पृथ्वीराज ऊर्फ बाबी जोगी रहाणार उपस्थित.

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या फोवकांडा पिंपळ येथे आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे केंद्र व राज्यातील भाजप सरकारने दिलेल्या आश्वासनांचा आणि योजनांचा लेखाजोख़ा घेण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार बुधवार 'होऊ दे चर्चा विचारा प्रश्न..' या अभियान अंतर्गत काॅर्नर सभा आयोजीत करण्यात आली आहे. यानिमित्त कुडाळ मालवण तालुक्यात विविध ठिकाणीही कॉर्नर सभा घेण्यात येणार आहेत.

यावेळी अभियानाचे निरीक्षक शिवसेना नेते गुरुनाथ खोत, शिवसेना उपनेत्या मिनाताई कांबळी, उपनेते गौरीशंकर खोत हे मार्गदर्शन करणार आहेत. या काॅर्नर सभेला आमदार वैभव नाईक, जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, कुडाळ मालवण विधानसभा संपर्कप्रमुख संग्राम प्रभूगांवकर, नितीन वाळके, बाळा म्हाडगुत हे उपस्थित राहणार आहेत. तरी यावेळी सर्व शिवसेना, युवासेना, महिला आघाडीच्या पदाधिकारी, आजी माजी लोकप्रतिनिधी, शिवसैनिक आणि जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, मालवण तालुका प्रमुख हरी खोबरेकर, मालवण शहर प्रमुख बाबी जोगी यांनी केले आहे.

error: Content is protected !!