वेंगुर्ले | ब्युरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मूळ वेंगुर्ले येथील आणि सध्या मुंबई येथे स्थायिक झालेले शरद रघुनाथ शेणई(63) यांचे कांदिवली येथे अल्प आजाराने निधन झाले. मुंबई येथील प्रसिद्ध डॉक्टर सतीशचंद्र शेणई आणि डॉक्टर प्रफुल्लचंद्र शेणई यांचे ते कनिष्ठ बंधू होत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या निधनाच्या वार्तेने वेंगुर्ले परिसरात शोक व्यक्त होत आहे.
मूळ वेंगुर्ले गावच्या श्री. शरद रघुनाथ शेणई यांचे निधन.
84
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -