ओरोस | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कसाल (परबवाडी) येथील, राॅकी फर्नांडिस या इसमावर सिंधुदुर्ग नगरी पोलिसांनी बिगर परवाना गोवा बनावट दारु प्रकरणी कारवाई केली. त्या इसमाकडून ८०,००० रुपयांची अवैध दारु व वाहतुकीला वापरलेली दुचाकी जप्त केली गेली आहे. महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. कसालात एकाच आठवड्यात ही सिंधुदुर्ग नगरी पोलिसांनी केलेली ही दुसरी कारवाई आहे.
कसालात गोवा बनावट अवैध दारु प्रकरणी सिंधुदुर्ग नगरी पोलिसांची कारवाई…!
198
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -