मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या वायरी आडवण येथील शीला गणपत कुडाळकर यांचे काल २९ सप्टेंबरला सकाळी १०;३० वाजता निधन झाले. त्या ७८ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात मुलगा, सून व दोन नाती असा परिवार आहे.
शीला कुडाळकर यांच्या निधनाने मालवण शहर, वायरी, बाजारपेठ व्यापारी वर्ग तसेच दैवज्ञ समाज बांधवांतून शोक व्यक्त होत आहे.