24.6 C
Mālvan
Thursday, November 21, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

शिवसेना (उबाठा) अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष पदी रियाज़ ख़ान ; खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान.

- Advertisement -
- Advertisement -

बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातल्या बांदा येथील रियाज़ ख़ान हे शिवसेना (उद्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष) अल्पसंख्याक तालुका उपाध्यक्ष पदावर होते. त्यानी बांदा गांवातील अनेक प्रश्नावर आवाज उठवून न्याय दिला. त्यांच्या कामाची दखल घेत पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशानुसार त्याची अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. रत्नागिरी सिंधुदुर्ग चे खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते रियाज़ ख़ान यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. शिवसेना (ऊबाठा ) सर्व शिवसैनिक, पदाधिकारी यांनी रियाज़ ख़ान यांचे अभिनंदन केले आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातल्या बांदा येथील रियाज़ ख़ान हे शिवसेना (उद्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष) अल्पसंख्याक तालुका उपाध्यक्ष पदावर होते. त्यानी बांदा गांवातील अनेक प्रश्नावर आवाज उठवून न्याय दिला. त्यांच्या कामाची दखल घेत पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशानुसार त्याची अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. रत्नागिरी सिंधुदुर्ग चे खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते रियाज़ ख़ान यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. शिवसेना (ऊबाठा ) सर्व शिवसैनिक, पदाधिकारी यांनी रियाज़ ख़ान यांचे अभिनंदन केले आहे.

error: Content is protected !!