26.8 C
Mālvan
Thursday, September 19, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

कुडाळात शिवसेना प्रणित रिक्षा संघटनेचा नारळी पौर्णिमा उत्सव २०२३ उत्साहात संपन्न ; रिक्षा रॅली काढत आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते भंगसाळ नदीत श्रीफळ अर्पण.

- Advertisement -
- Advertisement -

कुडाळ | देवेंद्र गावडे ( उपसंपादक) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथे ‘नारळी पौर्णिमा २०२३’ निमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे )प्रणित रिक्षा संघटनेच्या वतीने रिक्षा रॅली काढून आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते भंगसाळ नदीत श्रीफळ अर्पण करण्यात आले. कुडाळ शिवसेना शाखा येथे जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून रिक्षा रॅलीचा शुभारंभ करण्यात आला.या रॅलीत मोठ्या संख्यने रिक्षा व्यावसायिक सहभागी झाले होते.

यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, शिवसेना तालुकाप्रमुख राजन नाईक, तालुका संघटक बबन बोभाटे, अतुल बंगे, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, काँग्रेस तालुकाध्यक्ष अभय शिरसाट,नगरसेवक किरण शिंदे, नगरसेवक उदय मांजरेकर, शहरप्रमुख संतोष शिरसाट, नगरसेविका श्रेया गवंडे,सई काळप, श्रुती वर्दम, ज्योती जळवी, जयभारत पालव, मिलिंद नाईक, रुपेश पावसकर, योगेश धुरी, सचिन काळप, सुशील चिंदरकर, बाळा कोरगावकर, शेखर गावडे, गंगाराम सडवेलकर, संजय मसुरकर, बाळा वेंगुर्लेकर, दाजी गावडे, नागेश जळवी, शामा परब, दीपक आंगणे, गुरू गडकर, स्वप्नील शिंदे, गंगाराम सडवेलकर, शेखर गावडे, दिनेश वारंग आदींसह शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक व रिक्षा व्यावसायिक उपस्थित होते.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

कुडाळ | देवेंद्र गावडे ( उपसंपादक) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथे 'नारळी पौर्णिमा २०२३' निमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे )प्रणित रिक्षा संघटनेच्या वतीने रिक्षा रॅली काढून आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते भंगसाळ नदीत श्रीफळ अर्पण करण्यात आले. कुडाळ शिवसेना शाखा येथे जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून रिक्षा रॅलीचा शुभारंभ करण्यात आला.या रॅलीत मोठ्या संख्यने रिक्षा व्यावसायिक सहभागी झाले होते.

यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, शिवसेना तालुकाप्रमुख राजन नाईक, तालुका संघटक बबन बोभाटे, अतुल बंगे, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, काँग्रेस तालुकाध्यक्ष अभय शिरसाट,नगरसेवक किरण शिंदे, नगरसेवक उदय मांजरेकर, शहरप्रमुख संतोष शिरसाट, नगरसेविका श्रेया गवंडे,सई काळप, श्रुती वर्दम, ज्योती जळवी, जयभारत पालव, मिलिंद नाईक, रुपेश पावसकर, योगेश धुरी, सचिन काळप, सुशील चिंदरकर, बाळा कोरगावकर, शेखर गावडे, गंगाराम सडवेलकर, संजय मसुरकर, बाळा वेंगुर्लेकर, दाजी गावडे, नागेश जळवी, शामा परब, दीपक आंगणे, गुरू गडकर, स्वप्नील शिंदे, गंगाराम सडवेलकर, शेखर गावडे, दिनेश वारंग आदींसह शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक व रिक्षा व्यावसायिक उपस्थित होते.

error: Content is protected !!