26.2 C
Mālvan
Monday, April 28, 2025
IMG-20240531-WA0007

मालवणच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शाखा कार्यालयात ज्येष्ठ शिवसैनिक धर्मवीर आनंद दिघे यांच्या स्मृतीला मानवंदना.

- Advertisement -
- Advertisement -

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शाखा कार्यालयात ज्येष्ठ शिवसैनिक धर्मवीर आनंद दिघे यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या स्मृतीला विनम्र मानवंदना देण्यात आली. धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन त्यांच्या मार्गदर्शक आठवणींना उजाळा देण्यात आला.

यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी धर्मवीर आनंद दिघे यांनी ज्या प्रकारे तळागाळातील शिवसैनिकांना व समाजातील माणुसकिला म्हणून कसे घट्ट व परखडपणाने रुजवून ठेवले व व्यापक कार्य केले त्याबद्दल त्यांच्या कार्याला आदरांजली वाहिली.

यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्या सह उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, शहर प्रमुख पृथ्वीराज ऊर्फ बाबी जोगी, पदाधिकारी सन्मेश परब, माजी नगरसेवक महेंद्र म्हाडगुत, प्रसाद आडवणकर, ज्येष्ठ शिवसैनिक उमेश मांजरेकर, माजी नगरसेवक महेश जावकर, नरेश हुले, हेमंत खोबरेकर, वैभव खोबरेकर, हेमंत मोंडकर, युवासेनेचे उमेश चव्हाण, चंदू खोबरेकर, किरण खडपे, गौरव वेर्लेकर, अक्षय रेवंडकर तसेच महिला आघाडीच्या दीपा शिंदे, मिनाक्षी शिंदे व शिवसैनिक उपस्थित होते.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शाखा कार्यालयात ज्येष्ठ शिवसैनिक धर्मवीर आनंद दिघे यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या स्मृतीला विनम्र मानवंदना देण्यात आली. धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन त्यांच्या मार्गदर्शक आठवणींना उजाळा देण्यात आला.

यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी धर्मवीर आनंद दिघे यांनी ज्या प्रकारे तळागाळातील शिवसैनिकांना व समाजातील माणुसकिला म्हणून कसे घट्ट व परखडपणाने रुजवून ठेवले व व्यापक कार्य केले त्याबद्दल त्यांच्या कार्याला आदरांजली वाहिली.

यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्या सह उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, शहर प्रमुख पृथ्वीराज ऊर्फ बाबी जोगी, पदाधिकारी सन्मेश परब, माजी नगरसेवक महेंद्र म्हाडगुत, प्रसाद आडवणकर, ज्येष्ठ शिवसैनिक उमेश मांजरेकर, माजी नगरसेवक महेश जावकर, नरेश हुले, हेमंत खोबरेकर, वैभव खोबरेकर, हेमंत मोंडकर, युवासेनेचे उमेश चव्हाण, चंदू खोबरेकर, किरण खडपे, गौरव वेर्लेकर, अक्षय रेवंडकर तसेच महिला आघाडीच्या दीपा शिंदे, मिनाक्षी शिंदे व शिवसैनिक उपस्थित होते.

error: Content is protected !!