27.5 C
Mālvan
Thursday, November 21, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

आज देवबागात महिलांसाठी नारळ लढविणे स्पर्धेचे आयोजन.

- Advertisement -
- Advertisement -

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, महिला आघाडी, युवती सेना आणि तालुका प्रमुख व स्थानिक माजी जि. प. सदस्य हरी खोबरेकर यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धेचे आयोजन.

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या देवबाग येथील ‘श्री. सिद्धिविनायक बीच होम स्टे’ येथे आज २६ ऑगस्टला दुपारी ३ वाजता नारळ लढविणे स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत पहिले बक्षीस रुपये ३०००, दुसरे बक्षीस २०००, तिसरे बक्षीस १००० अशी ठेवण्यात आली आहेत. महिलांना व्यक्ततीकरणासाठी मंच, स्पर्धा व संधी देऊन समाजात संस्कृतीचा सक्षम जागर करणे अशा हेतूने ही स्पर्धा आयोजीत करण्यात आली आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, महिला आघाडी, युवती सेना आणि तालुका प्रमुख व स्थानिक माजी जि. प. सदस्य हरी खोबरेकर यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

जास्तीत जास्त संस्कृती प्रेमींनी व नागरीकांनी या चुरशीच्या स्पर्धेला उपस्थित रहावे असे निमंत्रण आयोजकांनी दिले आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, महिला आघाडी, युवती सेना आणि तालुका प्रमुख व स्थानिक माजी जि. प. सदस्य हरी खोबरेकर यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धेचे आयोजन.

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या देवबाग येथील 'श्री. सिद्धिविनायक बीच होम स्टे' येथे आज २६ ऑगस्टला दुपारी ३ वाजता नारळ लढविणे स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत पहिले बक्षीस रुपये ३०००, दुसरे बक्षीस २०००, तिसरे बक्षीस १००० अशी ठेवण्यात आली आहेत. महिलांना व्यक्ततीकरणासाठी मंच, स्पर्धा व संधी देऊन समाजात संस्कृतीचा सक्षम जागर करणे अशा हेतूने ही स्पर्धा आयोजीत करण्यात आली आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, महिला आघाडी, युवती सेना आणि तालुका प्रमुख व स्थानिक माजी जि. प. सदस्य हरी खोबरेकर यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

जास्तीत जास्त संस्कृती प्रेमींनी व नागरीकांनी या चुरशीच्या स्पर्धेला उपस्थित रहावे असे निमंत्रण आयोजकांनी दिले आहे.

error: Content is protected !!