24.9 C
Mālvan
Friday, September 20, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

भारताची महासत्तेकडे वाटलाच सुरू ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इस्रोच्या शास्त्रज्ञ वर्गाची केली प्रशंसा.

- Advertisement -
- Advertisement -

मुंबई | ब्युरो न्यूज : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अवघ्या जगाचे लक्ष केंद्रित केलेल्या चांद्रयान-३ च्या लॅन्डिंग मोहिमेची प्रशंसा केली. काल चांद्रयान-३ ची लाईव्ह अपडेटस त्यांनी ‘वर्षा’ या निवासस्थानावरून घेतली.

या मोहिमेमुळे भारताची जागतीक महासत्ता बनण्याची सुरूवात झाली असून भारताचे अंतराळातील अभ्यास व संशोधनाचे श्रेष्ठत्व आणखीन स्पष्ट झाले आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिपादन केले. ‘वर्षा’ निवासस्थानी भारतीय तिरंगा उंचावून व टाळ्या वाजवून आनंद साजरा करण्यात आला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या मोहीमेतील महाराष्ट्र राज्यातील शास्त्रज्ञ वर्गाचीही प्रशंसा केली आहे तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व शास्त्रज्ञ व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही विशेष अभिनंदन केले.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मुंबई | ब्युरो न्यूज : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अवघ्या जगाचे लक्ष केंद्रित केलेल्या चांद्रयान-३ च्या लॅन्डिंग मोहिमेची प्रशंसा केली. काल चांद्रयान-३ ची लाईव्ह अपडेटस त्यांनी 'वर्षा' या निवासस्थानावरून घेतली.

या मोहिमेमुळे भारताची जागतीक महासत्ता बनण्याची सुरूवात झाली असून भारताचे अंतराळातील अभ्यास व संशोधनाचे श्रेष्ठत्व आणखीन स्पष्ट झाले आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिपादन केले. 'वर्षा' निवासस्थानी भारतीय तिरंगा उंचावून व टाळ्या वाजवून आनंद साजरा करण्यात आला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या मोहीमेतील महाराष्ट्र राज्यातील शास्त्रज्ञ वर्गाचीही प्रशंसा केली आहे तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व शास्त्रज्ञ व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही विशेष अभिनंदन केले.

error: Content is protected !!