25.9 C
Mālvan
Thursday, November 21, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

आता केंद्रातर्फे मिळणार बालशक्ती व बालकल्याण पुरस्कार…!

- Advertisement -
- Advertisement -

ओरोस | प्रतिनिधी : केंद्र शासनार्फे देण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार व राष्ट्रीय बाल कल्याण पुरस्कारांच्‍या ऐवजी बाल शक्ती पुरस्कार व बाल कल्याण पुरस्कार हे पुरस्कार देण्याचे केंद्र सरकारने जाहीर केले आहे. केवळ बाल शक्ती पुरस्कारासाठी दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील 15 ऑक्टोंबर 2021 रोजी पर्यत ऑनलाईन पध्दतीने प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. अशी माहिती सोमनाथ रसाळ जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी दिली.

बाल शक्‍ती पुरस्‍कारासाठी ज्या मुलांनी वय वर्ष 5 पेक्षा अधिक व 18 वर्षापर्यंतच्या शिक्षण, कला, सांस्कृतिक कार्य, खेळ, नाविण्यापुर्ण शोध, सामाजिक कार्य व शौर्य अशा क्षेत्रात विशेष नैपुर्णपूर्ण कामगिरी केलेली आहे. त्यांना हा पुरस्कार दिला जातो.

बाल शक्ती पुरस्कार करिता केंद्र शासनाने अर्ज मागविण्यात आले असून या पुरस्काराची नियमावली व निकष केंद्र शासनाच्या www.wcd.nic.in या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, सिंधुदुर्ग या कार्यालयाशी 02362-228869 या क्रमाकावर संपर्क साधावा. प्रस्ताव हे www.nca-wcd.nic.in या संकेत स्थळामार्फत ऑनलाईन पध्दतीने स्वीकारले जाणार आहेत. तरी या संदर्भात इच्छुकांनी परस्पर ऑनलाईन प्रस्ताव सादर करावेत. असे आवाहन सोमनाथ रसाळ जिल्‍हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी केले आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

ओरोस | प्रतिनिधी : केंद्र शासनार्फे देण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार व राष्ट्रीय बाल कल्याण पुरस्कारांच्‍या ऐवजी बाल शक्ती पुरस्कार व बाल कल्याण पुरस्कार हे पुरस्कार देण्याचे केंद्र सरकारने जाहीर केले आहे. केवळ बाल शक्ती पुरस्कारासाठी दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील 15 ऑक्टोंबर 2021 रोजी पर्यत ऑनलाईन पध्दतीने प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. अशी माहिती सोमनाथ रसाळ जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी दिली.

बाल शक्‍ती पुरस्‍कारासाठी ज्या मुलांनी वय वर्ष 5 पेक्षा अधिक व 18 वर्षापर्यंतच्या शिक्षण, कला, सांस्कृतिक कार्य, खेळ, नाविण्यापुर्ण शोध, सामाजिक कार्य व शौर्य अशा क्षेत्रात विशेष नैपुर्णपूर्ण कामगिरी केलेली आहे. त्यांना हा पुरस्कार दिला जातो.

बाल शक्ती पुरस्कार करिता केंद्र शासनाने अर्ज मागविण्यात आले असून या पुरस्काराची नियमावली व निकष केंद्र शासनाच्या www.wcd.nic.in या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, सिंधुदुर्ग या कार्यालयाशी 02362-228869 या क्रमाकावर संपर्क साधावा. प्रस्ताव हे www.nca-wcd.nic.in या संकेत स्थळामार्फत ऑनलाईन पध्दतीने स्वीकारले जाणार आहेत. तरी या संदर्भात इच्छुकांनी परस्पर ऑनलाईन प्रस्ताव सादर करावेत. असे आवाहन सोमनाथ रसाळ जिल्‍हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी केले आहे.

error: Content is protected !!