25.9 C
Mālvan
Thursday, November 21, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

पळसंब येथील भागिरथी पळसंबकर यांचे निधन ; १०७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास.

- Advertisement -
- Advertisement -

आचरा | प्रसाद टोपले : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या पळसंब बौद्धवाडी येथील ज्येष्ठ ग्रामस्थ भागिरथी पळसंबकर यांचे काल ४ जुलैला, रहात्या घरी सकाळी ६ वाजता वार्धक्याने निधन झाले. त्या १०७ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात सून नात , नातू असा मोठा परिवार आहे. पळसंब बौद्धविकास मंडळाचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते श्री . भिकाजी पळसंबकर व भिमसेन पळसंबकर यांच्या त्या आजी होत.

भागिरथी पळसंबकर यांच्या निधनाने पळसंब गांव व परिसरातून शोक व्यक्त होत आहे. पळसंब ग्रामपंचायतीचे माजी सरपंच चंद्रकांत गोलतकर यांनी संपूर्ण पळसंब गांव व आपण सगळेच पळसंबकर परिवाराच्या दुःखात सहभागी आहोत असा संदेश प्रसारीत केला आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

आचरा | प्रसाद टोपले : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या पळसंब बौद्धवाडी येथील ज्येष्ठ ग्रामस्थ भागिरथी पळसंबकर यांचे काल ४ जुलैला, रहात्या घरी सकाळी ६ वाजता वार्धक्याने निधन झाले. त्या १०७ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात सून नात , नातू असा मोठा परिवार आहे. पळसंब बौद्धविकास मंडळाचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते श्री . भिकाजी पळसंबकर व भिमसेन पळसंबकर यांच्या त्या आजी होत.

भागिरथी पळसंबकर यांच्या निधनाने पळसंब गांव व परिसरातून शोक व्यक्त होत आहे. पळसंब ग्रामपंचायतीचे माजी सरपंच चंद्रकांत गोलतकर यांनी संपूर्ण पळसंब गांव व आपण सगळेच पळसंबकर परिवाराच्या दुःखात सहभागी आहोत असा संदेश प्रसारीत केला आहे.

error: Content is protected !!