24.8 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

भाजपच्या लोकशाही दडपून टाकणार्या ‘ऑपरेशन लोटस’ मुळे देशाची हानी ; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले.

- Advertisement -
- Advertisement -

मुंबई | ब्युरो न्यूज : महाराष्ट्र राज्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माजी विरोधी पक्ष नेते व आता उपमुख्यमंत्री बनलेल्या अजित पवार यांच्या नवीन भूमिकेबद्दल तथा मविआ व राष्ट्रवादीतील बंडाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांच्या प्रतिक्रियेत अजित पवार यांच्या भूमिकेला भाजपच्या ‘ऑपरेशन लोटस’ ला जबाबदार धरले आहे. भाजपा पक्ष आता आपले वर्चस्व व सत्ता राखण्यासाठी लोकशाही विरोधी नीती व तंत्र अवलंबत आहे असा आरोपही त्यांनी केला.

काँग्रेस पक्ष हा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी व्यवस्थित संपर्कात असून या तथाकथित बंडाबद्दल आपल्या पक्षाला कुठलीही कल्पना नव्हती कारण आपला पक्ष दुसर्याच्या घरात डोकावून बघून कामे करत नसतो असा टोलाही त्यांनी लगावला.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मुंबई | ब्युरो न्यूज : महाराष्ट्र राज्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माजी विरोधी पक्ष नेते व आता उपमुख्यमंत्री बनलेल्या अजित पवार यांच्या नवीन भूमिकेबद्दल तथा मविआ व राष्ट्रवादीतील बंडाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांच्या प्रतिक्रियेत अजित पवार यांच्या भूमिकेला भाजपच्या 'ऑपरेशन लोटस' ला जबाबदार धरले आहे. भाजपा पक्ष आता आपले वर्चस्व व सत्ता राखण्यासाठी लोकशाही विरोधी नीती व तंत्र अवलंबत आहे असा आरोपही त्यांनी केला.

काँग्रेस पक्ष हा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी व्यवस्थित संपर्कात असून या तथाकथित बंडाबद्दल आपल्या पक्षाला कुठलीही कल्पना नव्हती कारण आपला पक्ष दुसर्याच्या घरात डोकावून बघून कामे करत नसतो असा टोलाही त्यांनी लगावला.

error: Content is protected !!