27.3 C
Mālvan
Saturday, October 19, 2024
IMG-20240531-WA0007
ADTV Pandit Sir

साळशी – झरिची वाडी येथील माजी सैनिक सदानंद नाईक कालवश.

- Advertisement -
- Advertisement -

संतोष साळसकर | सहसंपादक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील
देवगड तालुक्यातल्या साळशी – झरीचीवाडी येथील माजी सैनिक सदानंद सगुण नाईक ( ७४ ) यांचे गुरुवारी १५ जूनला रात्री १०.३० वाजता अल्पशा आजाराने निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी, २ विवाहित मुलगे, एक विवाहित मुलगी, सूना, जावई, २ भाऊ, २ बहिणी, नातवंडे असा मोठा परिवार आहे. माजी सैनिक म्हणून त्यांनी १८ वर्षे देशसेवा केली.सदानंद सगुण नाईक यांच्या निधनाने साळशी परिसरात शोक व्यक्त होत आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

संतोष साळसकर | सहसंपादक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील
देवगड तालुक्यातल्या साळशी - झरीचीवाडी येथील माजी सैनिक सदानंद सगुण नाईक ( ७४ ) यांचे गुरुवारी १५ जूनला रात्री १०.३० वाजता अल्पशा आजाराने निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी, २ विवाहित मुलगे, एक विवाहित मुलगी, सूना, जावई, २ भाऊ, २ बहिणी, नातवंडे असा मोठा परिवार आहे. माजी सैनिक म्हणून त्यांनी १८ वर्षे देशसेवा केली.सदानंद सगुण नाईक यांच्या निधनाने साळशी परिसरात शोक व्यक्त होत आहे.

error: Content is protected !!