25.9 C
Mālvan
Thursday, November 21, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

मालवणात ‘राज’ मुहूर्तावर व ‘राजगडावर’ अनेक युवकांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश ; राज्य सरचिटणीस परशुराम ऊर्फ जिजी उपरकर यांच्या उपस्थितीतील प्रवेशामुळे मनसैनिकांमध्ये चैतन्य.

- Advertisement -
- Advertisement -

मालवण | सुयोग पंडित : हिंदू जननायक व मनसे अध्यक्ष श्री राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत मालवण शहर व तालुक्यातून असंख्य युवकांनी मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. यावेळी माजी तालुका अध्यक्ष विनोद सांडड, ज्येष्ठ मनसैनिक व जिल्हास्तरीय माजी मनविसे पदाधिकारी अमित इब्रामपूरकर, विल्सन गिरकर, माजी शहर अध्यक्ष विशाल ओटवणेकर, रामनाथ पराडकर, प्रीतम गावडे, उदय गावडे ,प्राजक्ता पार्टे , विवेक तोंडवळकर, नितीन खानोलकर , प्रशांत पराडकर असे ज्येष्ठ व युवा मनसैनिक उपस्थित होते. ‘राजगड’ या नूतन मनसे कार्यालयात हा प्रवेश झाला.

मनसे अध्यक्ष श्री राज ठाकरे यांच्या विचारसरणीने प्रभावीत होऊन मनसे पक्षात दाखल झालेल्या युवकांमध्ये मंगेश पुजारे, अक्षय परब, मनीष पूजारे अभिषेक परब, तुषार पुजारे, प्रसाद पुजारे, मंदार सावंत, प्रसाद परब, वरक, अथर्व गोलतकर, प्रणय साटम, अभिषेक साईल, प्रणय वायंगणकर, प्रशांत वायंगणकर, तुषार जुवेकर, अविनाश आचरेकर, सुरज मांजरेकर, महादेव धुरत, सिद्धेश घोगळे, सिद्धेश परब , कुणाल माळवदे, विघ्नेश शिरोडकर, सूरज मांजरेकर, तेजस खोबरेकर, स्वर पेंडुरकर,चिन्मय कांबळी, कल्पेश मसुरकर, लुईस फर्नांडिस , सिद्धेश वायंगणकर,कुणाल मालवणकर यांचा समावेश आहे.

मनसे अध्यक्ष श्री राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत इतकी मोठी सक्रीय युवकांची फळी मनसेत सामील होत आहे म्हणून मनसैनिकांमध्ये चैतन्याचे वातावरण असल्याची प्रतिक्रिया ज्येष्ठ मनसैनिक व माजी मनविसे जिल्हा पदाधिकारी अमित इभ्रामपूरकर यांनी दिली आहे. सर्व ज्येष्ठ मनसैनिकांतर्फे त्यांनी नवीन मनसैनिकांचे स्वागत करुन शुभेच्छा दिल्या आहेत.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मालवण | सुयोग पंडित : हिंदू जननायक व मनसे अध्यक्ष श्री राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत मालवण शहर व तालुक्यातून असंख्य युवकांनी मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. यावेळी माजी तालुका अध्यक्ष विनोद सांडड, ज्येष्ठ मनसैनिक व जिल्हास्तरीय माजी मनविसे पदाधिकारी अमित इब्रामपूरकर, विल्सन गिरकर, माजी शहर अध्यक्ष विशाल ओटवणेकर, रामनाथ पराडकर, प्रीतम गावडे, उदय गावडे ,प्राजक्ता पार्टे , विवेक तोंडवळकर, नितीन खानोलकर , प्रशांत पराडकर असे ज्येष्ठ व युवा मनसैनिक उपस्थित होते. 'राजगड' या नूतन मनसे कार्यालयात हा प्रवेश झाला.

मनसे अध्यक्ष श्री राज ठाकरे यांच्या विचारसरणीने प्रभावीत होऊन मनसे पक्षात दाखल झालेल्या युवकांमध्ये मंगेश पुजारे, अक्षय परब, मनीष पूजारे अभिषेक परब, तुषार पुजारे, प्रसाद पुजारे, मंदार सावंत, प्रसाद परब, वरक, अथर्व गोलतकर, प्रणय साटम, अभिषेक साईल, प्रणय वायंगणकर, प्रशांत वायंगणकर, तुषार जुवेकर, अविनाश आचरेकर, सुरज मांजरेकर, महादेव धुरत, सिद्धेश घोगळे, सिद्धेश परब , कुणाल माळवदे, विघ्नेश शिरोडकर, सूरज मांजरेकर, तेजस खोबरेकर, स्वर पेंडुरकर,चिन्मय कांबळी, कल्पेश मसुरकर, लुईस फर्नांडिस , सिद्धेश वायंगणकर,कुणाल मालवणकर यांचा समावेश आहे.

मनसे अध्यक्ष श्री राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत इतकी मोठी सक्रीय युवकांची फळी मनसेत सामील होत आहे म्हणून मनसैनिकांमध्ये चैतन्याचे वातावरण असल्याची प्रतिक्रिया ज्येष्ठ मनसैनिक व माजी मनविसे जिल्हा पदाधिकारी अमित इभ्रामपूरकर यांनी दिली आहे. सर्व ज्येष्ठ मनसैनिकांतर्फे त्यांनी नवीन मनसैनिकांचे स्वागत करुन शुभेच्छा दिल्या आहेत.

error: Content is protected !!