27.3 C
Mālvan
Saturday, October 19, 2024
IMG-20240531-WA0007
ADTV Pandit Sir

मालवण शहरात ‘प्रभाग ८’ मध्ये जोशपूर्ण वातावरणात लसीकरण…!

- Advertisement -
- Advertisement -

कोरोना लसीकरणाला नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद..!

मालवण | वैभव माणगांवकर : शहरातील ‘प्रभाग ८’ चिंदरकर कंपाउंड शिवनेरी चौक,त्याचप्रमाणे दांडी शाळा आवारवाडी याठिकाणी लसीकरण याठिकाणी कोरोना प्रतिबंधीत कोविडशिल्ड लसीचे पहिला आणि दुसरा डोस देण्यात आले .

यावेळी सुमारे 150 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले या वेळी स्थानिक नगरसेविका तृप्ती मयेकर ,नगरसेविका सेजल परब , नगरसेवक पंकज सादये , नगराध्यक्ष श्री महेश कांदळकर ,तपस्वी मयेकर राजू परब उपस्थित होते. हे शिबीर यशस्वी करण्यासाठी नगरपालिकेचे श्री घाडगेसाहेब विना धुरी मॅडम ,मिथुन शिगले,आरोग्य विभागातर्फे मालवण ग्रामीण रुग्णालयातील डॉ. बालाजी पाटील सर व आरोग्यसेविका.. कॊरडेसर, चांदोस्कर यांनी भरीव योगदान दिले.
या लसीकरण मोहीमेबद्दल प्रभागातील रहिवाशांनी समाधान व्यक्त करुन सर्वांचे आभार मानले आहेत.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

कोरोना लसीकरणाला नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद..!

मालवण | वैभव माणगांवकर : शहरातील 'प्रभाग ८' चिंदरकर कंपाउंड शिवनेरी चौक,त्याचप्रमाणे दांडी शाळा आवारवाडी याठिकाणी लसीकरण याठिकाणी कोरोना प्रतिबंधीत कोविडशिल्ड लसीचे पहिला आणि दुसरा डोस देण्यात आले .

यावेळी सुमारे 150 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले या वेळी स्थानिक नगरसेविका तृप्ती मयेकर ,नगरसेविका सेजल परब , नगरसेवक पंकज सादये , नगराध्यक्ष श्री महेश कांदळकर ,तपस्वी मयेकर राजू परब उपस्थित होते. हे शिबीर यशस्वी करण्यासाठी नगरपालिकेचे श्री घाडगेसाहेब विना धुरी मॅडम ,मिथुन शिगले,आरोग्य विभागातर्फे मालवण ग्रामीण रुग्णालयातील डॉ. बालाजी पाटील सर व आरोग्यसेविका.. कॊरडेसर, चांदोस्कर यांनी भरीव योगदान दिले.
या लसीकरण मोहीमेबद्दल प्रभागातील रहिवाशांनी समाधान व्यक्त करुन सर्वांचे आभार मानले आहेत.

error: Content is protected !!