28.5 C
Mālvan
Saturday, September 21, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

मालडी श्री भावई देवी मंदिर वर्धापन दिन १३ मे रोजी!

- Advertisement -
- Advertisement -

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर: मौजे धाकटी मालडी येथेश्री भावई देवी मंदिर जीर्णोद्धार २९ वा वर्धापन दिन सोहळा १३ मे २०२३ रोजी श्री भावई देवी मंदिराच्या पटांगणात संपन्न होणार आहे. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत सकाळी ९ वाजता श्री भावई देवीची षोडशोपचार पुजा व अभिषेक ,सकाळी १० वाजता महाआरती, सकाळी ११वाजता देवीची ओटी भरण्यास प्रारंभ., दुपारी १२.३० वाजता महा प्रसाद, सायंकाळी ७ नंतर स्थानिक ग्रामस्थांचे सुस्वर भजन आणि स्थानिक कलावंताचे करमणुकीचे कार्यक्रम, रात्री ९.३० वाजता नाईक दशावतार नाट्य मंडळ, दोडामार्ग यांचा ‘साईदत्त समर्थ लीला’ दशावतार नाट्य प्रयोग होणार आहे.उपस्थीतीचे आवाहन मालडी ग्रामस्थां तर्फे करण्यात आले आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर: मौजे धाकटी मालडी येथेश्री भावई देवी मंदिर जीर्णोद्धार २९ वा वर्धापन दिन सोहळा १३ मे २०२३ रोजी श्री भावई देवी मंदिराच्या पटांगणात संपन्न होणार आहे. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत सकाळी ९ वाजता श्री भावई देवीची षोडशोपचार पुजा व अभिषेक ,सकाळी १० वाजता महाआरती, सकाळी ११वाजता देवीची ओटी भरण्यास प्रारंभ., दुपारी १२.३० वाजता महा प्रसाद, सायंकाळी ७ नंतर स्थानिक ग्रामस्थांचे सुस्वर भजन आणि स्थानिक कलावंताचे करमणुकीचे कार्यक्रम, रात्री ९.३० वाजता नाईक दशावतार नाट्य मंडळ, दोडामार्ग यांचा 'साईदत्त समर्थ लीला' दशावतार नाट्य प्रयोग होणार आहे.उपस्थीतीचे आवाहन मालडी ग्रामस्थां तर्फे करण्यात आले आहे.

error: Content is protected !!