24.8 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

घावनळे शाळेच्या गरजांच्या पूर्ततेसाठी लोकप्रतिनिधी म्हणून सदैव कटीबद्ध : आ.वैभव नाईक.

- Advertisement -
- Advertisement -

जि.प.प्राथमिक शाळा घावनळे खोचरेवाडी शाळेच्या सुवर्ण महोत्सव सोहळ्याच्या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी आ.वैभव नाईक यांनी उद्घाटक व अध्यक्ष म्हणून केले संबोधीत.

कुडाळ | देवेंद्र गावडे ( उपसंपादक ) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील घावनळे प्राथमिक शाळेच्या स्थापनेला ५० वर्षे पूर्ण झाली असून अनेकांनी या शाळेसाठी योगदान दिले आहे. या शाळेत माध्यमातून ५० वर्षांच्या कार्यकाळात अनेक विद्यार्थी घडले आहेत.शाळेची शैक्षणिक गुणवत्ता अव्वल आहे.शाळेचे ऋण फेडण्यासाठी पुढील काळात शाळेसंबंधित प्रत्येकाने शाळेला सहकार्य करणे गरजेचे आहे. शाळेच्या शैक्षणिक गरजांबरोबरच भौगोलिक तथा मूलभूत भौतिक गरजा पूर्ण करणे ही आपली जबाबदारी आहे. एक लोकप्रतिनिधी म्हणून शाळेच्या सहकार्यासाठी आपण सर्वोतपरी कटीबद्ध असल्याचे आ. वैभव नाईक यांनी जि. प. प्राथमिक शाळा घावनळे खोचरेवाडी शाळेच्या सुवर्ण महोत्सव सोहळ्याच्या उद्घाटनावेळी संबोधीत करताना सांगितले . या कार्यक्रमाचे उदघाटन आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आमदार वैभव नाईक यांनी भूषविले होते. यावेळी मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली. शाळेच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख राजन नाईक, उप तालुका प्रमुख कृष्णा धुरी, तुळसुली सरपंच मिलिंद नाईक,दिनेश वारंग, पप्पू म्हाडेश्वर, लवू म्हाडेश्वर,दाजी धुरी, सुनील खोचरे, वासू खोचरे, उत्तरा पिळणकर, हरिशचंद्र खोचरे, दीपक सावंत, सोनिया मुंज, नंदू म्हाडेश्वर, सद्गुरू घावनळकर, श्रीधर खोचरे, श्री. पाटील सर, अनुप्रीती खोचरे, ऍड. सीमा बोभाटे,नाना राणे, धर्मा सावंत यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी घावनळे ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

जि.प.प्राथमिक शाळा घावनळे खोचरेवाडी शाळेच्या सुवर्ण महोत्सव सोहळ्याच्या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी आ.वैभव नाईक यांनी उद्घाटक व अध्यक्ष म्हणून केले संबोधीत.

कुडाळ | देवेंद्र गावडे ( उपसंपादक ) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील घावनळे प्राथमिक शाळेच्या स्थापनेला ५० वर्षे पूर्ण झाली असून अनेकांनी या शाळेसाठी योगदान दिले आहे. या शाळेत माध्यमातून ५० वर्षांच्या कार्यकाळात अनेक विद्यार्थी घडले आहेत.शाळेची शैक्षणिक गुणवत्ता अव्वल आहे.शाळेचे ऋण फेडण्यासाठी पुढील काळात शाळेसंबंधित प्रत्येकाने शाळेला सहकार्य करणे गरजेचे आहे. शाळेच्या शैक्षणिक गरजांबरोबरच भौगोलिक तथा मूलभूत भौतिक गरजा पूर्ण करणे ही आपली जबाबदारी आहे. एक लोकप्रतिनिधी म्हणून शाळेच्या सहकार्यासाठी आपण सर्वोतपरी कटीबद्ध असल्याचे आ. वैभव नाईक यांनी जि. प. प्राथमिक शाळा घावनळे खोचरेवाडी शाळेच्या सुवर्ण महोत्सव सोहळ्याच्या उद्घाटनावेळी संबोधीत करताना सांगितले . या कार्यक्रमाचे उदघाटन आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आमदार वैभव नाईक यांनी भूषविले होते. यावेळी मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली. शाळेच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख राजन नाईक, उप तालुका प्रमुख कृष्णा धुरी, तुळसुली सरपंच मिलिंद नाईक,दिनेश वारंग, पप्पू म्हाडेश्वर, लवू म्हाडेश्वर,दाजी धुरी, सुनील खोचरे, वासू खोचरे, उत्तरा पिळणकर, हरिशचंद्र खोचरे, दीपक सावंत, सोनिया मुंज, नंदू म्हाडेश्वर, सद्गुरू घावनळकर, श्रीधर खोचरे, श्री. पाटील सर, अनुप्रीती खोचरे, ऍड. सीमा बोभाटे,नाना राणे, धर्मा सावंत यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी घावनळे ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!