26.2 C
Mālvan
Saturday, September 21, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

हडपीडच्या श्री स्वामी समर्थ मठामध्ये उद्या १८ एप्रिलला श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त विविध अध्यात्मिक विधी व कार्यक्रमांचे आयोजन.

- Advertisement -
- Advertisement -

मालवणच्या ‘कलांकुर ग्रुप’ निर्मित मराठमोळा नजराणा कार्यक्रम होणार सादर.

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातल्या ‘श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबई संचालित श्री स्वामी समर्थ मठ, हडपीड’ येथे उद्या १८ एप्रिलला श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी सोहळा साजरा करण्यात येणार आहे.

सकाळी ७:०० ते १० पादुका पूजन, होमहवन, सकाळी १०:३० ते १२:०० नाम:स्मरण, सकाळी ११:०० ते १२:०० पालखी सोहळा,
दुपारी १२.०० ते ९.००
महाआरती, दुपारी १:०० ते ३:०० महाप्रसाद, सायं ३:०० ते ५:00 नाम:स्मरण सप्ताहाची सांगता, सायं ५:०० ते ८:०० सुस्वर भक्तीगीतांचा कार्यक्रम, रात्री ८:०० वा.कलांकुर ग्रुप मालवण निर्मित ‘मराठमोळा नजराणा’ असे कार्यक्रम होणार आहेत.

या सोहळ्याला जास्तीत जास्त उपस्थितिचे सात्विक आवाहन अध्यक्ष श्री. प्रभाकर राणे, सचिव तथा अक्कलकोट भूषण
श्री. नंदकुमार पेडणेकर,
श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबई संचालित : श्री स्वामी समर्थ मठ हडपीड देवगड कार्यकारी मंडळ (मुंबई) – गांव समिती (हडपीड देवगड) यांनी केले आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मालवणच्या 'कलांकुर ग्रुप' निर्मित मराठमोळा नजराणा कार्यक्रम होणार सादर.

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातल्या 'श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबई संचालित श्री स्वामी समर्थ मठ, हडपीड' येथे उद्या १८ एप्रिलला श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी सोहळा साजरा करण्यात येणार आहे.

सकाळी ७:०० ते १० पादुका पूजन, होमहवन, सकाळी १०:३० ते १२:०० नाम:स्मरण, सकाळी ११:०० ते १२:०० पालखी सोहळा,
दुपारी १२.०० ते ९.००
महाआरती, दुपारी १:०० ते ३:०० महाप्रसाद, सायं ३:०० ते ५:00 नाम:स्मरण सप्ताहाची सांगता, सायं ५:०० ते ८:०० सुस्वर भक्तीगीतांचा कार्यक्रम, रात्री ८:०० वा.कलांकुर ग्रुप मालवण निर्मित 'मराठमोळा नजराणा' असे कार्यक्रम होणार आहेत.

या सोहळ्याला जास्तीत जास्त उपस्थितिचे सात्विक आवाहन अध्यक्ष श्री. प्रभाकर राणे, सचिव तथा अक्कलकोट भूषण
श्री. नंदकुमार पेडणेकर,
श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबई संचालित : श्री स्वामी समर्थ मठ हडपीड देवगड कार्यकारी मंडळ (मुंबई) - गांव समिती (हडपीड देवगड) यांनी केले आहे.

error: Content is protected !!