28.5 C
Mālvan
Saturday, September 21, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

मालवण तालुक्यातील सुंदर गांव म्हणून गोळवणची निवड ; सरपंच सुभाष लाड यांची माहिती.

- Advertisement -
- Advertisement -

आता प्रतिक्षा जिल्ह्यातील सर्वात ‘सुंदर गांव’ घोषणेची.

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : आर. आर. (आबा) पाटील तालुका सुंदर गांव (स्मार्ट ग्राम) योजना” सन २०२१-२२ मध्ये ग्रामपंचायत गोळवण-कुमामे-डिकवल ची मालवण तालुक्यात प्रथम क्रमांकाने निवड झाल्याची माहिती सरपंच सुभाष लाड यांनी दिली आहे. तालुका स्तरावरून १० लाख रुपये बक्षिस रक्कम मिळणार आहे. ह्या ग्रामपंचायतची जिल्हा स्तर समितीची तपासणी १८ एप्रिल रोजी करण्यात येणार आहे.

कुडाळ तालुक्यातून तुळसुली नारूर, देवगड मधून दाभोळे, वेंगुर्ले मधून परुळे बाजार,दोडामार्ग मधून झोळंबे, कणकवली मधून लोरे, वैभववाडी मधून अरुळे, सावंतवाडी मधून निरवडे या गावांची तालुका स्तरावर निवड झाली आहे. या सर्व ग्रामपंचायतींची तपासणी पुढील आठवड्यात होणार असून त्यानंतर जिल्ह्यातील सुंदर गाव घोषित करण्यात येणार आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

आता प्रतिक्षा जिल्ह्यातील सर्वात 'सुंदर गांव' घोषणेची.

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : आर. आर. (आबा) पाटील तालुका सुंदर गांव (स्मार्ट ग्राम) योजना" सन २०२१-२२ मध्ये ग्रामपंचायत गोळवण-कुमामे-डिकवल ची मालवण तालुक्यात प्रथम क्रमांकाने निवड झाल्याची माहिती सरपंच सुभाष लाड यांनी दिली आहे. तालुका स्तरावरून १० लाख रुपये बक्षिस रक्कम मिळणार आहे. ह्या ग्रामपंचायतची जिल्हा स्तर समितीची तपासणी १८ एप्रिल रोजी करण्यात येणार आहे.

कुडाळ तालुक्यातून तुळसुली नारूर, देवगड मधून दाभोळे, वेंगुर्ले मधून परुळे बाजार,दोडामार्ग मधून झोळंबे, कणकवली मधून लोरे, वैभववाडी मधून अरुळे, सावंतवाडी मधून निरवडे या गावांची तालुका स्तरावर निवड झाली आहे. या सर्व ग्रामपंचायतींची तपासणी पुढील आठवड्यात होणार असून त्यानंतर जिल्ह्यातील सुंदर गाव घोषित करण्यात येणार आहे.

error: Content is protected !!