28.6 C
Mālvan
Saturday, October 19, 2024
IMG-20240531-WA0007
ADTV Pandit Sir

पालकमंत्री नाम. उदय सामंत उद्यापासून जिल्ह्याच्या दौऱ्यावर.

- Advertisement -
- Advertisement -

चिपी विमानतळ उद्घाटनाच्या सोहळ्याच्या नियोजनाचा व तयारीचा घेणार बैठकीतून आढावा..

ओरोस | प्रतिनिधी : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे ८ ऑक्टोंबर 2021 रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. शुक्रवार दिनांक 8 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 10 वाजता शासकीय विश्रामगृह, वेंगुर्ला येथून मोटारीने चिपी विमानतळकडे प्रयाण, सकाळी 10.30 वाजता आगमन व चिपी विमानतळ उद्घाटन कार्यक्रमाच्या नियोजनासाठी राखीव,स्थळ: चिपी विमानतळ, ता. वेंगुर्ला दुपारी 1 वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,सिंधुदुर्ग बाबत आढावा बैठक. स्थळ : तहसिल कार्यालय, वेंगुर्ला ,दुपारी 2 वाजता महाविकास आघाडी समन्वय समिती सभा स्थळ: फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला. दुपारी ३ वाजता चिपी विमानतळ उद्घाटन कार्यक्रमाच्या नियोजनासाठी राखीव.स्थ्‍ाळ: चिपी विमानतळ ता.वेंगुर्ला. सायंकाळी 7 वाजता चिपी विमानतळ येथून मोटारीने आजगांव, ता. सावंतवाडीकडे प्रयाण. रात्री 8 वाजता श्री. स्वप्निल आजगांवकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट. स्थळ: आजगांव ता. सावंतवाडी, व सोईनुसार आजगांव येथून मोटारीने वेंगुर्लाकडे प्रयाण .सोईनुसार रात्री शासकीय विश्रामगृह, वेंगुर्ला येथे आगमन व पुढील वेळ राखीव ठेवली गेली आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

चिपी विमानतळ उद्घाटनाच्या सोहळ्याच्या नियोजनाचा व तयारीचा घेणार बैठकीतून आढावा..

ओरोस | प्रतिनिधी : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे ८ ऑक्टोंबर 2021 रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. शुक्रवार दिनांक 8 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 10 वाजता शासकीय विश्रामगृह, वेंगुर्ला येथून मोटारीने चिपी विमानतळकडे प्रयाण, सकाळी 10.30 वाजता आगमन व चिपी विमानतळ उद्घाटन कार्यक्रमाच्या नियोजनासाठी राखीव,स्थळ: चिपी विमानतळ, ता. वेंगुर्ला दुपारी 1 वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,सिंधुदुर्ग बाबत आढावा बैठक. स्थळ : तहसिल कार्यालय, वेंगुर्ला ,दुपारी 2 वाजता महाविकास आघाडी समन्वय समिती सभा स्थळ: फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला. दुपारी ३ वाजता चिपी विमानतळ उद्घाटन कार्यक्रमाच्या नियोजनासाठी राखीव.स्थ्‍ाळ: चिपी विमानतळ ता.वेंगुर्ला. सायंकाळी 7 वाजता चिपी विमानतळ येथून मोटारीने आजगांव, ता. सावंतवाडीकडे प्रयाण. रात्री 8 वाजता श्री. स्वप्निल आजगांवकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट. स्थळ: आजगांव ता. सावंतवाडी, व सोईनुसार आजगांव येथून मोटारीने वेंगुर्लाकडे प्रयाण .सोईनुसार रात्री शासकीय विश्रामगृह, वेंगुर्ला येथे आगमन व पुढील वेळ राखीव ठेवली गेली आहे.

error: Content is protected !!