25.7 C
Mālvan
Saturday, September 21, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

आपली सिंधू जिंकली!

- Advertisement -
- Advertisement -

भारतासाठी रचला इतिहास

टोकयो: ऑलिंपिक्स २०२०/२१ मध्ये भारतासाठी एक नविन इतिहास रचला गेला. कांस्यपदकासाठी खेळल्या गेलेल्या सामन्यामध्ये भारतीय बॅडमिंटनपटू पि.व्ही.सिंधू हिने चीनच्या हे बिंग जिआओ हिचा २१/१३ आणि २१/१५ असा पराभव केला. ह्या विजयानंतर पि.व्ही.सिंधू ही ऑलिंपिक खेळांमध्ये दोन वैयक्तिक पदकं जिंकणारी पहिली भारतीय ठरली.
“तमाम भारतीय क्रिडाप्रेमी व एथलीटससाठी ‘आपली सिंधू जिंकली ‘ ही भावना खूप गौरवास्पद आहे..”, असे उद्गार पि.व्ही.सिंधूच्या प्रशिक्षण टीमने व्यक्त केले आहेत.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

भारतासाठी रचला इतिहास

टोकयो: ऑलिंपिक्स २०२०/२१ मध्ये भारतासाठी एक नविन इतिहास रचला गेला. कांस्यपदकासाठी खेळल्या गेलेल्या सामन्यामध्ये भारतीय बॅडमिंटनपटू पि.व्ही.सिंधू हिने चीनच्या हे बिंग जिआओ हिचा २१/१३ आणि २१/१५ असा पराभव केला. ह्या विजयानंतर पि.व्ही.सिंधू ही ऑलिंपिक खेळांमध्ये दोन वैयक्तिक पदकं जिंकणारी पहिली भारतीय ठरली.
"तमाम भारतीय क्रिडाप्रेमी व एथलीटससाठी 'आपली सिंधू जिंकली ' ही भावना खूप गौरवास्पद आहे..", असे उद्गार पि.व्ही.सिंधूच्या प्रशिक्षण टीमने व्यक्त केले आहेत.

error: Content is protected !!