24.6 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

कुडाळ येथील व्हिक्टर डान्टस लाॕ काॕलेजचा जनताभिमुख उपक्रम -सिंधुदुर्गातील मालवण तालुक्यात वराड या गावी जाऊन काॕलेजच्या विद्यार्थ्यांनी केली जनजागृती !

- Advertisement -
- Advertisement -

मालवण/सहिष्णू पंडित उपसंपाद गुरूवार दि.९ मार्च या दिवशी व्हीक्टर डान्टस लाॕ काॕलेजच्या विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी एका अभिनव उपक्रमातून वराड येथील नागरिकांमध्ये कायदेविषयक जाणीव जागृती निर्माण होण्यासाठी कायदेविषयक मार्गदर्शन आणि मोफत सल्लाशिबिराचेही आयोजन केले.
येथील ग्रामपंचायतीत दीप प्रज्वलन आणि सरस्वती पूजनाने शिबिराचा आरंभ झाला.वराड ग्रामपंचायतीचे सरपंच आणि उपसरपंच यांचे स्वागत व सन्मान काॕलेजचे तज्ज्ञ सल्लागार श्री.तायशेट्येसर यांनी केला.अॕड.रूपेश परूळेकर ,श्री.म्हालटकरसर व श्री.डान्टस सर यांच्या मार्गदर्शनाखाली काॕलेजच्या विद्यार्थ्यांनी गावक-यांना पुढीलप्रमाणे माहिती दिली.

अथर्व कुंटे – ७/१२ संबंधातील मुद्देपूजा पटेल – मातापित्यांचा संरक्षण अधिकार आणि त्याचबरोबर पोटगी विषयक माहितीकाजल पेडणेकर -अपंग व विकलांग व्यक्तींसाठीचे अधिकारअर्जुन गावडे – माहितीचा अधिकार मेधा परब – वृद्ध कल्याणकारी कायदे नव निवृत्ती वेतन योजनासिद्धी सामंत -घरगुती हिंसाचार कायदाअवधूत सामंत – ग्राहक संरक्षण कायदाश्री.संग्राम गावडे – ग्रामपंचायत कायदात्या नंतर अॕड रूपेश परूळेकर तसेच सिंधुदुर्ग जिल्हा विधीसेवा प्राधिकरणचे सेक्रेटरी श्री म्हालटकर साहेब यांनी मार्गदर्शन केले.ग्रामस्थांच्या शंका व प्रश्नांचे समाधान श्री तायशेट्ये सर यांनी केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिव्यता मसुरकर हिने केले.याचवेळी काॕलेजचे माजी विद्यार्थी अॕड सुशांत कुबल उपस्थित होते.श्री,डान्टस सर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मालवण/सहिष्णू पंडित उपसंपाद गुरूवार दि.९ मार्च या दिवशी व्हीक्टर डान्टस लाॕ काॕलेजच्या विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी एका अभिनव उपक्रमातून वराड येथील नागरिकांमध्ये कायदेविषयक जाणीव जागृती निर्माण होण्यासाठी कायदेविषयक मार्गदर्शन आणि मोफत सल्लाशिबिराचेही आयोजन केले.
येथील ग्रामपंचायतीत दीप प्रज्वलन आणि सरस्वती पूजनाने शिबिराचा आरंभ झाला.वराड ग्रामपंचायतीचे सरपंच आणि उपसरपंच यांचे स्वागत व सन्मान काॕलेजचे तज्ज्ञ सल्लागार श्री.तायशेट्येसर यांनी केला.अॕड.रूपेश परूळेकर ,श्री.म्हालटकरसर व श्री.डान्टस सर यांच्या मार्गदर्शनाखाली काॕलेजच्या विद्यार्थ्यांनी गावक-यांना पुढीलप्रमाणे माहिती दिली.

अथर्व कुंटे - ७/१२ संबंधातील मुद्देपूजा पटेल - मातापित्यांचा संरक्षण अधिकार आणि त्याचबरोबर पोटगी विषयक माहितीकाजल पेडणेकर -अपंग व विकलांग व्यक्तींसाठीचे अधिकारअर्जुन गावडे - माहितीचा अधिकार मेधा परब - वृद्ध कल्याणकारी कायदे नव निवृत्ती वेतन योजनासिद्धी सामंत -घरगुती हिंसाचार कायदाअवधूत सामंत - ग्राहक संरक्षण कायदाश्री.संग्राम गावडे - ग्रामपंचायत कायदात्या नंतर अॕड रूपेश परूळेकर तसेच सिंधुदुर्ग जिल्हा विधीसेवा प्राधिकरणचे सेक्रेटरी श्री म्हालटकर साहेब यांनी मार्गदर्शन केले.ग्रामस्थांच्या शंका व प्रश्नांचे समाधान श्री तायशेट्ये सर यांनी केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिव्यता मसुरकर हिने केले.याचवेळी काॕलेजचे माजी विद्यार्थी अॕड सुशांत कुबल उपस्थित होते.श्री,डान्टस सर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

error: Content is protected !!