संतोष साळसकर | सहसंपादक: देवगड तालुक्यातील साळशी – गावकरवाडी येथील श्री सिध्देश्वर – पावणाई इनाम देवस्थान ट्रस्ट चे विश्वस्त सुशील सुभाष गावकर (३७) यांचे बुधवार दि. २२ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता मुंबई येथे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, २ मुली, एक भाऊ,२ बहिणी, चुलत भाऊ, असा परिवार आहे. साळशी ग्रामपंचायतीचे उपसरपंच कैलास गावकर यांचे ते सख्खे चुलत भाऊ होते. त्यांचा स्वभाव अतिशय मनमिळाऊ होता. समाजकार्याची त्यांना खूप आवड होती. त्यांच्या अकाली जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
साळशी – गावकरवाडी येथील सुशील गावकर यांचे निधन
418
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -