23 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

मालवणात मनसेच्या वतीने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन ; मनसे माजी शहराध्यक्ष विशाल ओटवणेकर यांचे आयोजन.

- Advertisement -
- Advertisement -

तालुक्यातील जास्तीत जास्त लोकांनी व महिलांनी या विशेष आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असे विशाल ओटवणेकर यांचे आवाहन.

मालवण | प्रतिनिधी : सध्याच्या सर्वसामान्य माणसांच्या विविध आरोग्यविषयक समस्या लक्षात घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरात ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना’ तथा मनसे मार्फत मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. १४ फेब्रुवारीला मामा वरेरककर नाट्यगृह, मालवण येथे सकाळी १० ते ४ असे हे शिबिर संपन्न होणार आहे.

या शिबिरामध्ये ऑटोस्कोपी, पित्ताशय, स्वादुपिंड, मूत्रपिंड फुफ्फुस, मेंदूच्या रक्तवाहिन्या, हाडांचे विकार,हाड खनिज घनता, लहान हाडांचे विकार, हाडांचे आरोग्य, ह्यूमन टॉक्सिन, एसीजी रिपोर्ट, ब्लड शुगर, मिनरल्स, जीवनसत्व, अॅमिनो ॲसिड, को ऐंझाइमस्, अंत: स्त्राव प्रणाली, रोगप्रतिकारक प्रणाली, रक्तातील हेवी मेटल, लठ्ठपणा, ॲलर्जी, त्वचा व त्वचे संबंधित घटक शरीर रचना विश्लेषण, चॅनेल्स आणि कोलेस्ट्रॉल्स, रक्तातील चरबीचे प्रमाण मोठे आतड्यांचे आरोग्य, थायरॉईड कार्यक्षमता, पल्स ऑक्सिमीटर ट्रेस मिनरल, स्त्रियांकरता गायनेकोलॉजी, स्तनाचे विकार मासिक पाळी, बेसिक फिजिकल क्वालिटी, पांढऱ्या पेशी कॉलेजन मॅट्रिक्स, हृदय व मेंदूचा रक्तवाहिन्यांची कार्यक्षमता, ऑपथाल्मोस्कोपी डोळ्यांचे आरोग्य याबाबतची तपासणी केली जाणार आहे.
मालवण तालुक्यातील जास्तीत जास्त लोकांनी, महिलांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन मालवण मनसे माजी शहराध्यक्ष विशाल ओटवणेकर यांनी केले आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

तालुक्यातील जास्तीत जास्त लोकांनी व महिलांनी या विशेष आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असे विशाल ओटवणेकर यांचे आवाहन.

मालवण | प्रतिनिधी : सध्याच्या सर्वसामान्य माणसांच्या विविध आरोग्यविषयक समस्या लक्षात घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरात 'महाराष्ट्र नवनिर्माण सेना' तथा मनसे मार्फत मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. १४ फेब्रुवारीला मामा वरेरककर नाट्यगृह, मालवण येथे सकाळी १० ते ४ असे हे शिबिर संपन्न होणार आहे.

या शिबिरामध्ये ऑटोस्कोपी, पित्ताशय, स्वादुपिंड, मूत्रपिंड फुफ्फुस, मेंदूच्या रक्तवाहिन्या, हाडांचे विकार,हाड खनिज घनता, लहान हाडांचे विकार, हाडांचे आरोग्य, ह्यूमन टॉक्सिन, एसीजी रिपोर्ट, ब्लड शुगर, मिनरल्स, जीवनसत्व, अॅमिनो ॲसिड, को ऐंझाइमस्, अंत: स्त्राव प्रणाली, रोगप्रतिकारक प्रणाली, रक्तातील हेवी मेटल, लठ्ठपणा, ॲलर्जी, त्वचा व त्वचे संबंधित घटक शरीर रचना विश्लेषण, चॅनेल्स आणि कोलेस्ट्रॉल्स, रक्तातील चरबीचे प्रमाण मोठे आतड्यांचे आरोग्य, थायरॉईड कार्यक्षमता, पल्स ऑक्सिमीटर ट्रेस मिनरल, स्त्रियांकरता गायनेकोलॉजी, स्तनाचे विकार मासिक पाळी, बेसिक फिजिकल क्वालिटी, पांढऱ्या पेशी कॉलेजन मॅट्रिक्स, हृदय व मेंदूचा रक्तवाहिन्यांची कार्यक्षमता, ऑपथाल्मोस्कोपी डोळ्यांचे आरोग्य याबाबतची तपासणी केली जाणार आहे.
मालवण तालुक्यातील जास्तीत जास्त लोकांनी, महिलांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन मालवण मनसे माजी शहराध्यक्ष विशाल ओटवणेकर यांनी केले आहे.

error: Content is protected !!