24.6 C
Mālvan
Thursday, November 21, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

मसुरे देऊळवाडा दत्तवाडीत उद्या २८ जानेवारी पासुन अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन ; श्री समर्थ बागवे महाराज संस्थानच्या दत्त मंदिरातील सोहळा.

- Advertisement -
- Advertisement -

मसुरे | प्रतिनिधी : मसुरे देऊळवाडा येथील श्री समर्थ बागवे महाराज संस्थानच्या दत्त मंदिर येथे २८ जानेवारी ते ४ फेब्रुवारी या कालावधीत अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० वा. हरीनाम सप्ताह प्रारंभ, सप्ताह काळात दररोज सकाळी श्रींची पूजा अर्चा, दुपारी १२ वा महाआरती, रात्री ८ वा. वारकरी दिंडी नृत्य, रात्री १२ वा. महाआरती, १ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वा. महाआरती व पालखी सोहळा, ३ फेब्रूवारी रोजी सायं. ४ वा. महिला हळदीकुंकु समारंभ, ४ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वा. अखंड हरीनाम सप्ताह सांगता व महाआरती, दुपारी २ ते ५ महाप्रसाद . ६ फेब्रुवारी रोजी सायं. ५ वा. सार्वजनिक सत्यनारायणाची महापूजा, रात्रौ ठीक १० वा. त्रिमुर्ती नाट्य मंडळाचा ‘कालचक्र’ हा सामाजिक नाट्यप्रयोग होणार आहे. कार्यक्रम होणार आहे. ज्या भाविकाना अन्नदानासाठी देणगी द्यावयाची असेल त्यानी श्री समर्थ बागवे महाराज संस्थानशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मसुरे | प्रतिनिधी : मसुरे देऊळवाडा येथील श्री समर्थ बागवे महाराज संस्थानच्या दत्त मंदिर येथे २८ जानेवारी ते ४ फेब्रुवारी या कालावधीत अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० वा. हरीनाम सप्ताह प्रारंभ, सप्ताह काळात दररोज सकाळी श्रींची पूजा अर्चा, दुपारी १२ वा महाआरती, रात्री ८ वा. वारकरी दिंडी नृत्य, रात्री १२ वा. महाआरती, १ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वा. महाआरती व पालखी सोहळा, ३ फेब्रूवारी रोजी सायं. ४ वा. महिला हळदीकुंकु समारंभ, ४ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वा. अखंड हरीनाम सप्ताह सांगता व महाआरती, दुपारी २ ते ५ महाप्रसाद . ६ फेब्रुवारी रोजी सायं. ५ वा. सार्वजनिक सत्यनारायणाची महापूजा, रात्रौ ठीक १० वा. त्रिमुर्ती नाट्य मंडळाचा 'कालचक्र' हा सामाजिक नाट्यप्रयोग होणार आहे. कार्यक्रम होणार आहे. ज्या भाविकाना अन्नदानासाठी देणगी द्यावयाची असेल त्यानी श्री समर्थ बागवे महाराज संस्थानशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!