26.8 C
Mālvan
Saturday, September 21, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

कलमठ येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व राजू राठोड मित्र मंडळाच्या वतीने हिंदूह्रदयसम्राट स्व. शिवसेनाप्रमुख  बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी.

- Advertisement -
- Advertisement -

कणकवली | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कलमठ व राजू राठोड मित्रमंडळाच्या वतीने २३ जानेवारीला हिंदुहृद्यसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांची उत्साहात जयंती साजरी करण्यात आली.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कलमठ विभाग व राजू राठोड मित्र मंडळ तर्फे शिवसेना नेते सतीश सावंत व युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत कलमठ येथे जयंती साजरी करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा देत जयंती साजरी केली.

यावेळी नगरसेवक कन्हैया पारकर, नीलम पालव, ग्रा. सदस्य अनुप वारंग, धीरज मेस्त्री, सचिन खोचरे, युवा सेना समन्वय राजू राठोड, ॲड. हर्षद गावडे, माजी सरपंच धनश्री मेस्त्री, माजी उपसरपंच वैदेही गुडेकर, आनंद कदम, विलास गुडेकर, रिमेश चव्हाण, चेतन पाटील, आशिष कांबळे, सचिन पवार, राजेश मोरे, संदीप पवार, विनोद राठोड, रतन खांडेकर, निलेश पवार, निनाद नाडकर्णी, संजय खांडेकर, अक्षय शिर्के, राजू कोरगांवकर, अब्दुल खान, रोहित जाधव, प्रणय शिर्के, संदीप पवार, गणेश घंटे, गणेश पवार, परेश जाधव आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

कणकवली | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कलमठ व राजू राठोड मित्रमंडळाच्या वतीने २३ जानेवारीला हिंदुहृद्यसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांची उत्साहात जयंती साजरी करण्यात आली.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कलमठ विभाग व राजू राठोड मित्र मंडळ तर्फे शिवसेना नेते सतीश सावंत व युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत कलमठ येथे जयंती साजरी करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा देत जयंती साजरी केली.

यावेळी नगरसेवक कन्हैया पारकर, नीलम पालव, ग्रा. सदस्य अनुप वारंग, धीरज मेस्त्री, सचिन खोचरे, युवा सेना समन्वय राजू राठोड, ॲड. हर्षद गावडे, माजी सरपंच धनश्री मेस्त्री, माजी उपसरपंच वैदेही गुडेकर, आनंद कदम, विलास गुडेकर, रिमेश चव्हाण, चेतन पाटील, आशिष कांबळे, सचिन पवार, राजेश मोरे, संदीप पवार, विनोद राठोड, रतन खांडेकर, निलेश पवार, निनाद नाडकर्णी, संजय खांडेकर, अक्षय शिर्के, राजू कोरगांवकर, अब्दुल खान, रोहित जाधव, प्रणय शिर्के, संदीप पवार, गणेश घंटे, गणेश पवार, परेश जाधव आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!