23.7 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

ओसरगांवातील महिला भवनात जिल्हा भाजपाची डाटा व्यवस्थापन व उपयोग बैठक संपन्न ; केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची प्रमुख उपस्थिती.

- Advertisement -
- Advertisement -

विवेक परब | ब्युरो चीफ : सिंधुदुर्ग जिल्हा भाजपाची डाटा व्यवस्थापन व उपयोग बैठक केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत महिला भवन – ओसरगांव , कणकवली येथे संपन्न झाली. यावेळी व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष राजन तेली , आमदार नितेश राणे , माजी आमदार अजित गोगटे , प्रदेश कार्यकारिणी सदस्य शरद चव्हाण , लोकसभा प्रवास योजनेचे संयोजक अतुल काळसेकर , जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी , संघटन सरचिटणीस प्रभाकर सावंत , जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत व मनोज रावराणे , युवा मोर्चाचे भाई सावंत , प्रज्ञा मंचचे डॉ.मिलिंद कुलकर्णी उपस्थित होते .

डाटा व्यवस्थापन विभागाचे जिल्हा संयोजक प्रसन्ना उर्फ बाळु देसाई यांनी अभियानाची माहिती दिली.तसेच अभियानाचे चार टप्पे समजावून सांगितले . तसेच भविष्यात येणाऱ्या निवडणुका तसेच २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची पूर्व तयारी म्हणून या विषयाकडे बघणे आवश्यक असल्याचे सांगितले .

या बैठकीला जिल्हा पदाधिकारी , जिल्हा कार्यकारिणी सदस्य , तालुकाध्यक्ष , विविध मोर्चा – आघाडी – सेलचे पदाधिकारी व आजी / माजी लोकप्रतिनिधी, डेटा व्यवस्थापन आणि उपयोग जिल्हा समीतीचे सह – संयोजक प्रभाकर सावंत , आईटी ( IT ) चे केशव नवाथे , सोशल मीडिया चे समिर प्रभुगांवकर , जिल्हा संवादक सौ. सई चेंदवणकर उपस्थित होते .

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

विवेक परब | ब्युरो चीफ : सिंधुदुर्ग जिल्हा भाजपाची डाटा व्यवस्थापन व उपयोग बैठक केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत महिला भवन - ओसरगांव , कणकवली येथे संपन्न झाली. यावेळी व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष राजन तेली , आमदार नितेश राणे , माजी आमदार अजित गोगटे , प्रदेश कार्यकारिणी सदस्य शरद चव्हाण , लोकसभा प्रवास योजनेचे संयोजक अतुल काळसेकर , जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी , संघटन सरचिटणीस प्रभाकर सावंत , जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत व मनोज रावराणे , युवा मोर्चाचे भाई सावंत , प्रज्ञा मंचचे डॉ.मिलिंद कुलकर्णी उपस्थित होते .

डाटा व्यवस्थापन विभागाचे जिल्हा संयोजक प्रसन्ना उर्फ बाळु देसाई यांनी अभियानाची माहिती दिली.तसेच अभियानाचे चार टप्पे समजावून सांगितले . तसेच भविष्यात येणाऱ्या निवडणुका तसेच २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची पूर्व तयारी म्हणून या विषयाकडे बघणे आवश्यक असल्याचे सांगितले .

या बैठकीला जिल्हा पदाधिकारी , जिल्हा कार्यकारिणी सदस्य , तालुकाध्यक्ष , विविध मोर्चा - आघाडी - सेलचे पदाधिकारी व आजी / माजी लोकप्रतिनिधी, डेटा व्यवस्थापन आणि उपयोग जिल्हा समीतीचे सह - संयोजक प्रभाकर सावंत , आईटी ( IT ) चे केशव नवाथे , सोशल मीडिया चे समिर प्रभुगांवकर , जिल्हा संवादक सौ. सई चेंदवणकर उपस्थित होते .

error: Content is protected !!