24.9 C
Mālvan
Thursday, September 19, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

अन्वय द्रविड याची कर्नाटकच्या ‘अंडर १४’ क्रिकेट संघाच्या कर्णधार पदी निवड.

- Advertisement -
- Advertisement -

नवलराज काळे | क्रिडा : कर्नाटक ‘अंडर १४’ क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी अन्वय द्रविडची नेमणूक करण्यात आली आहे.

गेली दोन वर्षे शालेय स्तरावर अत्यंत प्रभावशाली कामगिरी केलेल्या अन्वय द्रविडकडे नेतृत्व सोपवताना त्याची सातत्यपूर्ण व दीर्घकाळ खेळपट्टीवर टिकून केलेली फलंदाजी, संयम आणि क्षेत्ररक्षणातील चापल्य या तिन्ही गोष्टी विचारात घेऊनच त्याची नेमणूक करण्यात आल्याचे कर्नाटक ‘अंडर १४’ निवड समितीने स्पष्ट केले आहे.

अन्वय हा भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा मुलगा आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

नवलराज काळे | क्रिडा : कर्नाटक 'अंडर १४' क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी अन्वय द्रविडची नेमणूक करण्यात आली आहे.

गेली दोन वर्षे शालेय स्तरावर अत्यंत प्रभावशाली कामगिरी केलेल्या अन्वय द्रविडकडे नेतृत्व सोपवताना त्याची सातत्यपूर्ण व दीर्घकाळ खेळपट्टीवर टिकून केलेली फलंदाजी, संयम आणि क्षेत्ररक्षणातील चापल्य या तिन्ही गोष्टी विचारात घेऊनच त्याची नेमणूक करण्यात आल्याचे कर्नाटक 'अंडर १४' निवड समितीने स्पष्ट केले आहे.

अन्वय हा भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा मुलगा आहे.

error: Content is protected !!