24.8 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

डोंगरपाल येथील निवृत्त सैनिक शंकर परब यांचे निधन.

- Advertisement -
- Advertisement -

बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डोंगरपाल – खालचीवाडी येथील शंकर गोविंद परब ( वय ९१) यांचे गुरुवारी सकाळी राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले. ते भारतीय सैनिक दलातील सेवा निवृत्त स्वातंत्र सैनिक तसेच गोवा शिपयार्ड मधील सेवानिवृत्त कर्मचारी होते.

कै.शंकर परब हे उत्कृष्ट भजनकर्मी व नाट्य कलाकार देखील होते. त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहित मुलगे, विवाहित मुली आणि नातवंडे असा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते मिलींद परब व राजेश परब यांचे वडिल होत. त्यांच्या निधनाने डोंगरपाल परिसरात शोक व्यक्त होत आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डोंगरपाल - खालचीवाडी येथील शंकर गोविंद परब ( वय ९१) यांचे गुरुवारी सकाळी राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले. ते भारतीय सैनिक दलातील सेवा निवृत्त स्वातंत्र सैनिक तसेच गोवा शिपयार्ड मधील सेवानिवृत्त कर्मचारी होते.

कै.शंकर परब हे उत्कृष्ट भजनकर्मी व नाट्य कलाकार देखील होते. त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहित मुलगे, विवाहित मुली आणि नातवंडे असा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते मिलींद परब व राजेश परब यांचे वडिल होत. त्यांच्या निधनाने डोंगरपाल परिसरात शोक व्यक्त होत आहे.

error: Content is protected !!