विवेक परब | ब्यूरो चीफ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या वायंगणी येथील ज्ञानदीप माध्यमिक विद्यालय, वायंगणी या शाळेत, ५० व्या मालवण तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा शानदार समारोप झाला. परीक्षकांच्या अचूक परीक्षणानुसार विजेते क्रमांक काढण्यात आले.
वक्तृत्व स्पर्धा-प्राथमिक गटात कु.रोशन साळुंके-टोपीवाला हाय. प्रथम,कु.दिया गोलतकर-जि.प.तोंडवळी व्दितीय, कु. कृतिका लोहार-कट्टा हाय. , माध्यमिक गट तृतीय, कु.खुशी परब-पोईप हाय. प्रथम, कु.सम्राट राजे-भंडारी हाय. व्दितीय, कु.शुभ्रा प्रभुगावकर-रोझरी इंग्लिश मिडीयम तृतिय, निबंध स्पर्धेत प्राथमिक गटात
कु.नीरजा परब-श्रावण नं.१प्रथम, कु.वेदिका परब-पोईप हाय. व्दितिय, कु.रुद्र जाधव-आचरा हाय. तृतीय,
माध्यमिक गटात कु. वेदिका परब-पोईप हाय. प्रथम,
कु.वैष्णवी जिकमडे-रामगड हाय. व्दितीय, कु.भक्ती सावंत-वायंगणी हाय.तृतीय, प्रश्नमंजुषा स्पर्धेत प्राथमिक गटात वायंगणी हायस्कुल प्रथम, टोपीवाला हायस्कूल व्दितिय, पोईप हायस्कूल तृतीय,
माध्यमिक गटात वायंगणी हायस्कूल प्रथम, कट्टा हायस्कूल व्दितिय, आचरा हायस्कूल तृतीय, प्रतिकृती परीक्षण स्पर्धेत प्राथमिक गटात कु.कस्तुरी तलवारे-टोपीवाला हाय. प्रथम, कु.निखिल माने-शिरवंडे हाय. व्दितिय, कु.अद्वैत अवसरे-भंडारी हाय. तृतीय, माध्यमिक गटात कु.केदार डिचोलकर-चौके हाय. प्रथम, कु.ग्रीष्मा धुरी-पोईप हाय. व्दितिय, कु.तेजस अवसरे-वराड हाय. तृतीय. शिक्षक-प्राथमिक गटात देवीदास प्रभुगावकर-हडी नं.१ प्रथम,
विनित देशपांडे-नांदरूख व्दितिय, सुप्रिया मेस्त्री-ओवळीये नं.१ तृतीय.
शिक्षक-माध्यमिक गटात प्रकाश कानूरकर-कट्टा हाय. प्रथम, विष्णू काणेकर-शिरवंडे हाय.व्दितिय,
प्रयोगशाळा परिचर-विजय लिंगायत-रामगड हाय.प्रथम,संदिप धामापूरकर-काळसे हाय-व्दितिय.
सर्व विजेत्यांचे संस्थाध्यक्ष सदानंद राणे, सचिव वैभव जोशी, कार्याध्यक्षा अँड.समृद्धी आसोलकर यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. आपल्या खुमासदार सुत्रसंचालनाची छाप आजगावकर पाडली. दोन दिवशीय सूत्रबद्ध नियोजनाचे केले होते. शेवटी सायंकाळी समारोप करण्यात आला.