24.6 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

कणकवली नगरपंचायतच्या विषय समिती सभापती निवडी ठरल्या बिनविरोध…!

- Advertisement -
- Advertisement -

ॲड. विराज भोसले, संजय कामतेकर, उर्मी जाधव यांच्याकडील संबंधीत सभापतीपदी पुर्ननियुक्ती.

उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्याकडील पाणी पुरवठा व बाजार समिती सभापतीपदाची जबाबदारीही कायम.

प्रसन्ना पुजारे | सहसंपादक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली नगरपंचायत विषय समिती सभापतींची निवड आज बिनविरोध झाली.
आगामी तीन महिन्यांवर नगरपंचायतींची सार्वत्रीक निवडणूक असल्याने पूर्वीच्याच सभापतींकडे पुन्हा संबधीत जबाबदारी देण्यात आली आहे.

नगरपंचायतीच्या बांधकाम सभापतीपदी ॲड. विराज भोसले, आरोग्य सभापतीपदी संजय कामतेकर, महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी उर्मी जाधव आणि पाणी पुरवठा व बाजार समितीच्या सभापतीपदी बंडू हर्णे यांचा समावेश आहे. सभापती निवडीनंतर नगराध्यक्ष समीर नलावडे व इतर सहकार्यांनी सर्व पुनर्नियुक्त सभापतींचे अभिनंदन केले आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

ॲड. विराज भोसले, संजय कामतेकर, उर्मी जाधव यांच्याकडील संबंधीत सभापतीपदी पुर्ननियुक्ती.

उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्याकडील पाणी पुरवठा व बाजार समिती सभापतीपदाची जबाबदारीही कायम.

प्रसन्ना पुजारे | सहसंपादक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली नगरपंचायत विषय समिती सभापतींची निवड आज बिनविरोध झाली.
आगामी तीन महिन्यांवर नगरपंचायतींची सार्वत्रीक निवडणूक असल्याने पूर्वीच्याच सभापतींकडे पुन्हा संबधीत जबाबदारी देण्यात आली आहे.

नगरपंचायतीच्या बांधकाम सभापतीपदी ॲड. विराज भोसले, आरोग्य सभापतीपदी संजय कामतेकर, महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी उर्मी जाधव आणि पाणी पुरवठा व बाजार समितीच्या सभापतीपदी बंडू हर्णे यांचा समावेश आहे. सभापती निवडीनंतर नगराध्यक्ष समीर नलावडे व इतर सहकार्यांनी सर्व पुनर्नियुक्त सभापतींचे अभिनंदन केले आहे.

error: Content is protected !!