26.3 C
Mālvan
Tuesday, September 17, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

गोळाफेक स्पर्धेत मिळवले यश

- Advertisement -
- Advertisement -
  • सावंतवाडी /प्रतिनिधी: ओरोस येथील क्रिडांगणावर संपन्न झालेल्या १९ वयाखालील गटातील गोळाफेक स्पर्धेत, राणी पार्वतीदेवी महाविद्यालय, सावंतवाडी मधील भैरू धोंडीराम पाटील याने ९.९३ मीटर गोळा फेकून प्रथम क्रमांक पटकावला.त्याची आता विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.भैरू पाटीलला दाणोली विद्यालयाच्या श्री.रोहन पाटीलसरांचे मार्गदर्शन लाभले आहे.भैरू पाटीलचे आपली सिंधुनगरीतर्फे हार्दिक अभिनंदन !
ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

  • सावंतवाडी /प्रतिनिधी: ओरोस येथील क्रिडांगणावर संपन्न झालेल्या १९ वयाखालील गटातील गोळाफेक स्पर्धेत, राणी पार्वतीदेवी महाविद्यालय, सावंतवाडी मधील भैरू धोंडीराम पाटील याने ९.९३ मीटर गोळा फेकून प्रथम क्रमांक पटकावला.त्याची आता विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.भैरू पाटीलला दाणोली विद्यालयाच्या श्री.रोहन पाटीलसरांचे मार्गदर्शन लाभले आहे.भैरू पाटीलचे आपली सिंधुनगरीतर्फे हार्दिक अभिनंदन !
error: Content is protected !!