26.8 C
Mālvan
Thursday, September 19, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पुरस्कृत ‘महाविकास आघाडीची’ त्रिंबक निवडणूक प्रचाराला उत्साहाने सुरूवात.

- Advertisement -
- Advertisement -

श्री देव रामेश्वर चरणी श्रीफळ ठेवून प्रचाराला सुरूवात.

आचरा | प्रसाद टोपले : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या त्रिंबक ग्रामपंचायत निवडणुकांच्या प्रचारकार्याने आता वेग घेतला आहे.
अगदी काही मोजक्या दिवसांवर ग्रामपंचायत निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. त्यामूळे प्रचाराची रणधुमाळी सर्वत्र दिसून येत आहे.
काल श्री देव रामेश्वर मंदीर त्रिंबक येथे शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पुरस्कृत ‘महाविकास आघाडी’च्या सरपंच पदाच्या व सदस्य पदाच्या उमेदवारांनी आपल्या पक्षातील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत त्रिंबक गावचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वराचा आशिर्वाद घेऊन प्रचार कार्याचा शुभारंभ केला.


यावेळी त्रिंबक ,चिंदर ,आचरा विभागातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व महाविकास आघाडी घटक पक्षातील वरीष्ठ नेते, ज्येष्ठ ग्रामस्थ व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाविकास आघाडीच्या शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या संरपंच पदाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठीही विशेष वेग आला आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

श्री देव रामेश्वर चरणी श्रीफळ ठेवून प्रचाराला सुरूवात.

आचरा | प्रसाद टोपले : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या त्रिंबक ग्रामपंचायत निवडणुकांच्या प्रचारकार्याने आता वेग घेतला आहे.
अगदी काही मोजक्या दिवसांवर ग्रामपंचायत निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. त्यामूळे प्रचाराची रणधुमाळी सर्वत्र दिसून येत आहे.
काल श्री देव रामेश्वर मंदीर त्रिंबक येथे शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पुरस्कृत 'महाविकास आघाडी'च्या सरपंच पदाच्या व सदस्य पदाच्या उमेदवारांनी आपल्या पक्षातील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत त्रिंबक गावचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वराचा आशिर्वाद घेऊन प्रचार कार्याचा शुभारंभ केला.


यावेळी त्रिंबक ,चिंदर ,आचरा विभागातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व महाविकास आघाडी घटक पक्षातील वरीष्ठ नेते, ज्येष्ठ ग्रामस्थ व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाविकास आघाडीच्या शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या संरपंच पदाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठीही विशेष वेग आला आहे.

error: Content is protected !!