23 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

आता सर्व शासकीय कामे होणार ‘सक्तीने’ ऑनलाईन ; पारदर्शी सेवेसाठी राज्य सरकारचा निर्णय.

- Advertisement -
- Advertisement -

महसूल विभागानेही आपल्या सर्व कार्यालय प्रमुखांना दिले आदेश.

शासकीय कार्यालयांच्या दप्तर दिरंगाईतून राज्यातील नागरीक होणार मुक्त.

मुंबई | ब्युरो न्यूज : राज्यातील सर्व नागरिकांना पारदर्शक, वेळेत आणि कार्यक्षम पद्धतीने सर्व शासकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी १ जानेवारीपासून सर्व सेवा ऑनलाइन स्वरूपात देण्याची शासकीय विभागांना सक्ती करण्यात आली आहे. सर्व विभागांना मुख्य सचिवांनी तसे आदेश दिले आहेत. यानुसार महसूल विभागानेही आपल्या सर्व कार्यालय प्रमुखांना आदेश दिले आहेत. उर्वरित शासकीय विभागांना या आदेशाची अंमलबजावणी करावीच लागणार आहे. या निर्णयाने राज्यातील नागरिकांची सरकारी दप्तरदिरंगाईतून मुक्तता होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सध्या ऑनलाइन तसेच ऑफलाइन स्वरूपात प्रशासनाकडून सेवा दिली जाते.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

महसूल विभागानेही आपल्या सर्व कार्यालय प्रमुखांना दिले आदेश.

शासकीय कार्यालयांच्या दप्तर दिरंगाईतून राज्यातील नागरीक होणार मुक्त.

मुंबई | ब्युरो न्यूज : राज्यातील सर्व नागरिकांना पारदर्शक, वेळेत आणि कार्यक्षम पद्धतीने सर्व शासकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी १ जानेवारीपासून सर्व सेवा ऑनलाइन स्वरूपात देण्याची शासकीय विभागांना सक्ती करण्यात आली आहे. सर्व विभागांना मुख्य सचिवांनी तसे आदेश दिले आहेत. यानुसार महसूल विभागानेही आपल्या सर्व कार्यालय प्रमुखांना आदेश दिले आहेत. उर्वरित शासकीय विभागांना या आदेशाची अंमलबजावणी करावीच लागणार आहे. या निर्णयाने राज्यातील नागरिकांची सरकारी दप्तरदिरंगाईतून मुक्तता होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सध्या ऑनलाइन तसेच ऑफलाइन स्वरूपात प्रशासनाकडून सेवा दिली जाते.

error: Content is protected !!