23 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

नेरूर येथील ‘श्री देव कलेश्वर ग्रामविकास आघाडी’ने आज केला ग्रा.पं. निवडणूक प्रचाराचा शुभारंभ.

- Advertisement -
- Advertisement -

शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पुरस्कृत ‘श्री देव कलेश्वर ग्रामविकास आघाडी’ची निवडणूक प्रचारात आघाडी.

पारंपारिक पद्धतीने श्री देव कलेश्वर मंदिर येथे श्रीफळ ठेवून प्रचाराला सुरूवात.

नेरूर | देवेंद्र गावडे (उपसंपादक) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातल्या ग्रामपंचायत निवडणुकांच्या प्रचारकार्याने आता वेग घेतला आहे.

अवघ्या काही दिवसांवर ग्रामपंचायत निवडणूका येऊन ठेपल्या आहेत. त्यामूळे प्रचाराची रणधुमाळी सर्वत्र दिसून येत आहे.

आज श्री देव कलेश्वर मंदीर येथे शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पुरस्कृत ‘श्री देव कलेश्वर ग्रामविकास आघाडी’च्या सरपंच पदाच्या व सदस्य पदाच्या उमेदवारांनी आपल्या पक्षातील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत नेरूर गावचं ग्रामदैवत श्री देव कलेश्वराचा आशिर्वाद घेऊन प्रचार कार्याचा शुभारंभ केला.

यावेळी नेरूर विभागातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील वरीष्ठ नेते, ज्येष्ठ ग्रामस्थ व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्री देव कलेश्वर ग्रामविकास आघाडीला नेरूर वासियांकडून उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पुरस्कृत 'श्री देव कलेश्वर ग्रामविकास आघाडी'ची निवडणूक प्रचारात आघाडी.

पारंपारिक पद्धतीने श्री देव कलेश्वर मंदिर येथे श्रीफळ ठेवून प्रचाराला सुरूवात.

नेरूर | देवेंद्र गावडे (उपसंपादक) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातल्या ग्रामपंचायत निवडणुकांच्या प्रचारकार्याने आता वेग घेतला आहे.

अवघ्या काही दिवसांवर ग्रामपंचायत निवडणूका येऊन ठेपल्या आहेत. त्यामूळे प्रचाराची रणधुमाळी सर्वत्र दिसून येत आहे.

आज श्री देव कलेश्वर मंदीर येथे शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पुरस्कृत 'श्री देव कलेश्वर ग्रामविकास आघाडी'च्या सरपंच पदाच्या व सदस्य पदाच्या उमेदवारांनी आपल्या पक्षातील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत नेरूर गावचं ग्रामदैवत श्री देव कलेश्वराचा आशिर्वाद घेऊन प्रचार कार्याचा शुभारंभ केला.

यावेळी नेरूर विभागातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील वरीष्ठ नेते, ज्येष्ठ ग्रामस्थ व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्री देव कलेश्वर ग्रामविकास आघाडीला नेरूर वासियांकडून उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

error: Content is protected !!