26.8 C
Mālvan
Thursday, September 19, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

पळसंब मधील केशव शंकर आपकर यांचे निधन.

- Advertisement -
- Advertisement -

प्रसन्ना पुजारे | सहसंपादक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या पळसंब आपकरवाडी येथील श्री .केशव शंकर आपकर यांचे आज रहात्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगे ,सुना नातवंडे असा परिवार आहे.
श्री. केशव आपकर यांच्या निधनाने पळसंब परिसरातून शोक व्यक्त होत आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

प्रसन्ना पुजारे | सहसंपादक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या पळसंब आपकरवाडी येथील श्री .केशव शंकर आपकर यांचे आज रहात्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगे ,सुना नातवंडे असा परिवार आहे.
श्री. केशव आपकर यांच्या निधनाने पळसंब परिसरातून शोक व्यक्त होत आहे.

error: Content is protected !!