23.7 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

मसुरे देऊळवाडा येथे दत्तजयंती उत्सवानिमित्त विविध कार्यक्रम.

- Advertisement -
- Advertisement -

५ डिसेंबरला ‘नाईट अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा…!’

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मसुरे देऊळवाडा येथील श्री समर्थ बागवे महाराज संस्थान दत्तवाडी ,दत्तमंदिर येथे दत्तजयंती उत्सवा निमित्त ५ ते ८ डिसेंबर २०२२ पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार ५ रोजी नाईट अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा. मंगळवार ६ रोजी रात्रौ ९ वा. २०/२० भजन डबलबारी सामना बुवा – श्री संदीप पुजारे( ता. देवगड) विरुद्ध बुवा श्री संदीप लोके (ता. देवगड). बुधवार दिनांक ७ रोजी सकाळी ७ ते दुपारी १२ वा. पर्यंत विधीवत दत्तमुर्ती व पादुका पुजन, अभिषेक, दुपारी १२ वा. महाआरती, सायं. ६ ते ९ वा. पोथी वाचन व स्थानिकांची सुश्राव्य भजने, रात्रौ ९ ते ११ वा. दिंडी नृत्य, रात्रौ ११ वा.दीपोत्सव, रात्रौ १२ वाजता दत्तजन्म सोहळा व पालखी मिरवणूक. गुरुवार ८ रोजी दुपारी १२ वा. महाआरती, दुपारी २ ते ५ पर्यंत महाप्रसाद. तरी या कार्यक्रमांचा लाभ भाविकांनी घ्यावा असे आवाहन बागवे महाराज संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

५ डिसेंबरला 'नाईट अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा...!'

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मसुरे देऊळवाडा येथील श्री समर्थ बागवे महाराज संस्थान दत्तवाडी ,दत्तमंदिर येथे दत्तजयंती उत्सवा निमित्त ५ ते ८ डिसेंबर २०२२ पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार ५ रोजी नाईट अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा. मंगळवार ६ रोजी रात्रौ ९ वा. २०/२० भजन डबलबारी सामना बुवा - श्री संदीप पुजारे( ता. देवगड) विरुद्ध बुवा श्री संदीप लोके (ता. देवगड). बुधवार दिनांक ७ रोजी सकाळी ७ ते दुपारी १२ वा. पर्यंत विधीवत दत्तमुर्ती व पादुका पुजन, अभिषेक, दुपारी १२ वा. महाआरती, सायं. ६ ते ९ वा. पोथी वाचन व स्थानिकांची सुश्राव्य भजने, रात्रौ ९ ते ११ वा. दिंडी नृत्य, रात्रौ ११ वा.दीपोत्सव, रात्रौ १२ वाजता दत्तजन्म सोहळा व पालखी मिरवणूक. गुरुवार ८ रोजी दुपारी १२ वा. महाआरती, दुपारी २ ते ५ पर्यंत महाप्रसाद. तरी या कार्यक्रमांचा लाभ भाविकांनी घ्यावा असे आवाहन बागवे महाराज संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!