23.7 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

चिंदर भटवाडीच्या श्री.भगवती उत्साही मंडळातर्फे जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन.

- Advertisement -
- Advertisement -

आकर्षक वैयक्तिक बक्षिसांचीही रेलच़ेल..!

विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट : सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवण तालुक्यातील चिंदर जत्रोत्सवा निमित्त दरवर्षी प्रमाणे यंदाही मर्यादित षटकांच्या जिल्हास्तरीय भव्य क्रिकेट स्पर्धेचे भगवती उत्साही मंडळ चिंदर भटवाडीच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे.

९ डिसेंबर ते ११ डिसेंबर पर्यंत चालणार्या या स्पर्धेत
प्रथम पारितोषिक – १०,००० व आकर्षक चषक, द्वितीय पारितोषिक – ७,७७७ व आकर्षक चषक,
तसेच सामनावीर, मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज,उत्कृष्ट गोलंदाज, यष्टीरक्षक व शिस्तबध्द संघ आणि आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.

या स्पर्धेसाठी इच्छुक संघांनी आपली नावे ०७ डिसेंबर पर्यंत खालील व्यक्तींशी संपर्क साधून नोंदवावीत असे आवाहन करण्यात आले आहे .मम.
किशोर कांबळी – ७८७५५२०३६२३, सिद्धेश नाटेकर – ९३०९५९०२३४, भरत राणे – ८५९१०७२२४८, अनिकेत नाटेकर – ९१३७१४७६७१, संदीप परब – 942123479 तसेच प्रवेश फी ७०० रुपये राहाणार आहे असे आवाहन भगवती उत्साही मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

आकर्षक वैयक्तिक बक्षिसांचीही रेलच़ेल..!

विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट : सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवण तालुक्यातील चिंदर जत्रोत्सवा निमित्त दरवर्षी प्रमाणे यंदाही मर्यादित षटकांच्या जिल्हास्तरीय भव्य क्रिकेट स्पर्धेचे भगवती उत्साही मंडळ चिंदर भटवाडीच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे.

९ डिसेंबर ते ११ डिसेंबर पर्यंत चालणार्या या स्पर्धेत
प्रथम पारितोषिक - १०,००० व आकर्षक चषक, द्वितीय पारितोषिक - ७,७७७ व आकर्षक चषक,
तसेच सामनावीर, मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज,उत्कृष्ट गोलंदाज, यष्टीरक्षक व शिस्तबध्द संघ आणि आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.

या स्पर्धेसाठी इच्छुक संघांनी आपली नावे ०७ डिसेंबर पर्यंत खालील व्यक्तींशी संपर्क साधून नोंदवावीत असे आवाहन करण्यात आले आहे .मम.
किशोर कांबळी - ७८७५५२०३६२३, सिद्धेश नाटेकर - ९३०९५९०२३४, भरत राणे - ८५९१०७२२४८, अनिकेत नाटेकर - ९१३७१४७६७१, संदीप परब - 942123479 तसेच प्रवेश फी ७०० रुपये राहाणार आहे असे आवाहन भगवती उत्साही मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!