24.2 C
Mālvan
Thursday, December 12, 2024
IMG-20240531-WA0007

रानमित्र आचरा आयोजित पर्यावरणविषयक स्पर्धा उत्साहात संपन्न…!

- Advertisement -
- Advertisement -

विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील आचरा येथे रविवार २७ नोव्हेंबरला रानमित्र आचरातर्फे केंद्रशाळा आचरे नं.१ याठिकाणी पर्यावरणविषयक वकृत्व, निबंध व चित्रकला स्पर्धांचे आयोजन शालेय स्तरावर करण्यात आले होते. तिन्ही स्पर्धांमध्ये मालवण व देवगड तालुक्यातील विविध स्पर्धकांनी भाग घेतला.
स्पर्धेचा उद्देश देशाची भावी पिढी असणार्या शालेय मुलांमध्ये निसर्गाची आवड निर्माण व्हावी व पर्यावरणाच्या संवर्धनाचा विचार त्यांच्यामनी रुजावा हा होता.
या स्पर्धेमध्ये वक्तृत्व स्पर्धा : लहान गटात किंजल परब ( भगवंतगड शाळा) -प्रथम, कृतिका लोहार ( कट्टा हायस्कूल)-व्दितीय, रेवती लाड ( श्रावण नं १)- तृतीय तर वक्तृत्व स्पर्धा- मोठ्या गटात करीना राणे ( मुणगे हायस्कूल)-प्रथम, ईशान गोडबोले ( देवगड काॅलेज)- व्दितीय, नियती पेडणेकर ( आचरा काॅलेज) -तृतीय, निबंध स्पर्धेमध्ये – लहान गट
स्वराली ताम्हणकर ( कट्टा हायस्कूल) प्रथम, लाजरी कांदळगावकर ( ओझर हायस्कूल)-व्दितीय, नुर्वी शेटगे ( आचरा नं १) तृतीय, निबंध स्पर्धेत- मोठा गट निधिश चौगुले ( पिरावाडी हायस्कूल)- प्रथम, रश्मी पांचाळ ( कट्टा हायस्कूल)-व्दितीय, वैभवी परब ( ओझर हायस्कूल)- तृतीय. चित्रकला स्पर्धेत रुद्राक्ष मेस्त्री ( कट्टा हायस्कूल)- प्रथम, वेदिका करवडकर (आचरा हायस्कूल)-व्दितीय, जीवन मेस्त्री ( हिर्लेवाडी शाळा) तृतीय,
उत्तेजनार्थ – प्रसन्ना घनःश्याम प्रभू ( आचरा पिरावाडी)

विजेत्यांना रोख रक्कम, प्रशस्तीपत्र, पर्यावरणविषयक पुस्तक व एक स्थानिक झाड देऊन गौरवण्यात आले. तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना प्रशस्तीपत्र देण्यात आले. सर्व स्पर्धकांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. गणेश मर्गज
अध्यक्ष – शिल्पन गांवकर तर प्रमुख उपस्थिती केंद्रप्रमुख गुरव, मुख्याध्यापक जोशी, मुख्याध्यापक पेडणेकर, नितीन घाडी, बाबू परुळेकर, मंदार सांबारी, डॉ. सिद्धेश सकपाळ, निलेश सरजोशी, शंकर वस्त, रानमित्र सदस्य-शिल्पन गांवकर, डॉ मगदूम, स्वप्निल गोसावी, मंदार सरजोशी, सुशांत सावंत, विशाल गोलतकर, दिलीप गोसावी, चैतन्य आडवलकर, संतोष गोसावी, तेजस सामंत, सिद्धेश देवधर, डॉ सकपाळ, मंगेश गोसावी, किरण सावंत, श्रेयस सावंत, रोशन गोसावी उपस्थित होते.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील आचरा येथे रविवार २७ नोव्हेंबरला रानमित्र आचरातर्फे केंद्रशाळा आचरे नं.१ याठिकाणी पर्यावरणविषयक वकृत्व, निबंध व चित्रकला स्पर्धांचे आयोजन शालेय स्तरावर करण्यात आले होते. तिन्ही स्पर्धांमध्ये मालवण व देवगड तालुक्यातील विविध स्पर्धकांनी भाग घेतला.
स्पर्धेचा उद्देश देशाची भावी पिढी असणार्या शालेय मुलांमध्ये निसर्गाची आवड निर्माण व्हावी व पर्यावरणाच्या संवर्धनाचा विचार त्यांच्यामनी रुजावा हा होता.
या स्पर्धेमध्ये वक्तृत्व स्पर्धा : लहान गटात किंजल परब ( भगवंतगड शाळा) -प्रथम, कृतिका लोहार ( कट्टा हायस्कूल)-व्दितीय, रेवती लाड ( श्रावण नं १)- तृतीय तर वक्तृत्व स्पर्धा- मोठ्या गटात करीना राणे ( मुणगे हायस्कूल)-प्रथम, ईशान गोडबोले ( देवगड काॅलेज)- व्दितीय, नियती पेडणेकर ( आचरा काॅलेज) -तृतीय, निबंध स्पर्धेमध्ये - लहान गट
स्वराली ताम्हणकर ( कट्टा हायस्कूल) प्रथम, लाजरी कांदळगावकर ( ओझर हायस्कूल)-व्दितीय, नुर्वी शेटगे ( आचरा नं १) तृतीय, निबंध स्पर्धेत- मोठा गट निधिश चौगुले ( पिरावाडी हायस्कूल)- प्रथम, रश्मी पांचाळ ( कट्टा हायस्कूल)-व्दितीय, वैभवी परब ( ओझर हायस्कूल)- तृतीय. चित्रकला स्पर्धेत रुद्राक्ष मेस्त्री ( कट्टा हायस्कूल)- प्रथम, वेदिका करवडकर (आचरा हायस्कूल)-व्दितीय, जीवन मेस्त्री ( हिर्लेवाडी शाळा) तृतीय,
उत्तेजनार्थ - प्रसन्ना घनःश्याम प्रभू ( आचरा पिरावाडी)

विजेत्यांना रोख रक्कम, प्रशस्तीपत्र, पर्यावरणविषयक पुस्तक व एक स्थानिक झाड देऊन गौरवण्यात आले. तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना प्रशस्तीपत्र देण्यात आले. सर्व स्पर्धकांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. गणेश मर्गज
अध्यक्ष - शिल्पन गांवकर तर प्रमुख उपस्थिती केंद्रप्रमुख गुरव, मुख्याध्यापक जोशी, मुख्याध्यापक पेडणेकर, नितीन घाडी, बाबू परुळेकर, मंदार सांबारी, डॉ. सिद्धेश सकपाळ, निलेश सरजोशी, शंकर वस्त, रानमित्र सदस्य-शिल्पन गांवकर, डॉ मगदूम, स्वप्निल गोसावी, मंदार सरजोशी, सुशांत सावंत, विशाल गोलतकर, दिलीप गोसावी, चैतन्य आडवलकर, संतोष गोसावी, तेजस सामंत, सिद्धेश देवधर, डॉ सकपाळ, मंगेश गोसावी, किरण सावंत, श्रेयस सावंत, रोशन गोसावी उपस्थित होते.

error: Content is protected !!