संतोष साळसकर | ब्युरोचीफ : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी यांच्या हस्ते आज कराड येथील १७ व्या यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक पशु-पक्षी प्रदर्शन व जिल्हा कृषी महोत्सवाचे उद्घाटन संपन्न झाले.
यावेळी राज्याचे उद्योगमंत्री मा. ना. उदय सामंत, पालकमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व इतर मान्यवर उपस्थित होते.