27 C
Mālvan
Saturday, September 21, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

विजयदुर्ग ग्रामविकास मंडळाचा आरोग्य विषयक उपक्रम…!

- Advertisement -
- Advertisement -

मोफत नेत्र तपासणी शिबीर व सवलतीच्या दरात चष्मा वाटप.

संतोष साळसकर | ब्युरोचीफ :
विजयदुर्ग ग्रामविकास मंडळ व डॉ. आठवले – नॅब नेत्र रुग्णालय देवगड यांच्या संयुक्त विद्यमाने प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी होणारा मोफत नेत्र तपासणी आणि सवलतीच्या दरात चष्मा हा उपक्रम विजयदुर्ग ग्रामविकास मंडळ कार्यालय, विजयदुर्ग बंदर येथे पार पडला.

या शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला. नेत्र तपासणीसाठी विजयदुर्गसह रामेश्वर, गिर्ये पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून नेत्र तपासणी करुन घेतली. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेणार्‍या विजयदुर्ग ग्रामविकास मंडळाच्या सर्व सदस्य आणि पदाधिकारी, ग्रामस्थ तसेच सहकार्य करणार्‍या डॉ. सुनिल आठवले- नॅब नेत्र रुग्णालय देवगड टीमचे आभार मानण्यात आले.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मोफत नेत्र तपासणी शिबीर व सवलतीच्या दरात चष्मा वाटप.

संतोष साळसकर | ब्युरोचीफ :
विजयदुर्ग ग्रामविकास मंडळ व डॉ. आठवले - नॅब नेत्र रुग्णालय देवगड यांच्या संयुक्त विद्यमाने प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी होणारा मोफत नेत्र तपासणी आणि सवलतीच्या दरात चष्मा हा उपक्रम विजयदुर्ग ग्रामविकास मंडळ कार्यालय, विजयदुर्ग बंदर येथे पार पडला.

या शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला. नेत्र तपासणीसाठी विजयदुर्गसह रामेश्वर, गिर्ये पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून नेत्र तपासणी करुन घेतली. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेणार्‍या विजयदुर्ग ग्रामविकास मंडळाच्या सर्व सदस्य आणि पदाधिकारी, ग्रामस्थ तसेच सहकार्य करणार्‍या डॉ. सुनिल आठवले- नॅब नेत्र रुग्णालय देवगड टीमचे आभार मानण्यात आले.

error: Content is protected !!