27.5 C
Mālvan
Thursday, November 21, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

चिंदर गावचे सुपूत्र गणेश अपराज यांच्या तुर्या समुहाच्या चार चित्रकारांच्या चित्रांचे जहाँगीर आर्ट गॅलरीमध्ये चित्र प्रदर्शन संपन्न…..!

- Advertisement -
- Advertisement -

विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट :
मालवण तालुक्यातील चिंदर गावचे मुंबईस्थीत सुपूत्र वाँलम सिंघम स्कूल-मलबार हिल येथे कला शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या गणेश अपराज यांच्यासह मुंबई येथील तुर्या समुहाच्या रोहित भानुशाली, उमेश पाटील, योगेश पाटील यांच्या “अमूर्त चित्रशैली” या चित्रप्रकारातील चित्रांचे एकत्र चित्रप्रदर्शन मुबंई काळाघोडा येथील प्रख्यात जहाँगीर आर्ट गँलरी येथे 8 ते 14 नोव्हेंबरला संपन्न झाले.
वास्तू शास्त्रज्ञ सीमा पुरी मुलान व प्रदर्शक आर्ट गॅलरीच्या सविता आणि ललित हिरा यांच्या हस्ते या चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. या प्रदर्शनास चित्रकार पंडित खैरनार, प्रभाकर कोलते, यशवंत देशमुख, अनिल नाईक, मोरेश्वर पाटील, विशाखा आपटे, दत्तात्रय पाडेकर, प्रकाश भिसे, यांच्या सह अनेक नामवंत आर्किटेक्ट, इंटेरिअरर डिझाईनर, असंख्य कला प्रेमी, विद्यार्थी यांनी भेट दिली.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट :
मालवण तालुक्यातील चिंदर गावचे मुंबईस्थीत सुपूत्र वाँलम सिंघम स्कूल-मलबार हिल येथे कला शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या गणेश अपराज यांच्यासह मुंबई येथील तुर्या समुहाच्या रोहित भानुशाली, उमेश पाटील, योगेश पाटील यांच्या "अमूर्त चित्रशैली" या चित्रप्रकारातील चित्रांचे एकत्र चित्रप्रदर्शन मुबंई काळाघोडा येथील प्रख्यात जहाँगीर आर्ट गँलरी येथे 8 ते 14 नोव्हेंबरला संपन्न झाले.
वास्तू शास्त्रज्ञ सीमा पुरी मुलान व प्रदर्शक आर्ट गॅलरीच्या सविता आणि ललित हिरा यांच्या हस्ते या चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. या प्रदर्शनास चित्रकार पंडित खैरनार, प्रभाकर कोलते, यशवंत देशमुख, अनिल नाईक, मोरेश्वर पाटील, विशाखा आपटे, दत्तात्रय पाडेकर, प्रकाश भिसे, यांच्या सह अनेक नामवंत आर्किटेक्ट, इंटेरिअरर डिझाईनर, असंख्य कला प्रेमी, विद्यार्थी यांनी भेट दिली.

error: Content is protected !!