25.9 C
Mālvan
Thursday, November 21, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

तारकर्ली येथील श्री साई भक्त गजानन सदाशिव बापर्डेकर कालवश.

- Advertisement -
- Advertisement -

                                    

तारकर्ली | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या तारकर्ली येथील श्री साई भक्त गजानन सदाशिव  बापर्डेकर यांचे आज  रविवार दिनांक ३०/१०/२०२२ रोजी सकाळी वयाच्या ७१ व्या वर्षी अल्पशः आजाराने  स्वतःच्या रहात्या घरी निधन झाले .
ते नित्य नियमाने सकाळ संध्याकाळ तारकर्ली येथील श्री. साई मंदिरातील भक्तीत असत. त्यांच्या निधनाने तारकर्ली परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
तारकर्ली येथील  स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी तारकर्ली ग्रामस्थ तसेच त्यांचे नातेवाईक बहुसंख्येने उपस्थित होते.
त्यांच्या पश्चात एक मुलगा  गितेश ,सून आणि विवाह झालेल्या दोन मुली, जावई, नातवंडे, लहान भाऊ मनोहर ,वहिनी आणि पुतण्या कुणाल ,सून,पुतण्या असा मोठा परिवार आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

                                    

तारकर्ली | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या तारकर्ली येथील श्री साई भक्त गजानन सदाशिव  बापर्डेकर यांचे आज  रविवार दिनांक ३०/१०/२०२२ रोजी सकाळी वयाच्या ७१ व्या वर्षी अल्पशः आजाराने  स्वतःच्या रहात्या घरी निधन झाले .
ते नित्य नियमाने सकाळ संध्याकाळ तारकर्ली येथील श्री. साई मंदिरातील भक्तीत असत. त्यांच्या निधनाने तारकर्ली परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
तारकर्ली येथील  स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी तारकर्ली ग्रामस्थ तसेच त्यांचे नातेवाईक बहुसंख्येने उपस्थित होते.
त्यांच्या पश्चात एक मुलगा  गितेश ,सून आणि विवाह झालेल्या दोन मुली, जावई, नातवंडे, लहान भाऊ मनोहर ,वहिनी आणि पुतण्या कुणाल ,सून,पुतण्या असा मोठा परिवार आहे.

error: Content is protected !!