नरक चतुर्दशी निमित्त भव्य आयोजन.
आचरा | प्रसाद टोपले : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील आचरा येथे दिनांक २३ ऑक्टोबरला रात्री ११ वाजता हुतात्मा भाऊराव कोयंडे स्मारक ते आचरा तिठा येथे भव्य मिरवणूक काढून नरकारसुर स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत ज्या मंडळांना स्पर्धक म्हणून सहभाग नोंदवायचा असेल त्यांनी दिनांक १८ ऑक्टोबर पर्यंत ‘सिंहगर्जना गृपच्या सदस्यांशी’ संपर्क करून स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधायचे आवाहन करण्यात आले आहे .
हर्षद धुरी -९४२०८०५२२९
यश मिराशी-९४२०४६७४३१
रोहन पाताडे-८७६६५१६५५६