23 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

जामसंडे येथे सन्मित्र मंडळ आयोजित जिल्हास्तरीय बुध्दीबळ स्पर्धा संपन्न…!

- Advertisement -
- Advertisement -

संतोष साळसकर | ब्युरोचीफ :
कै.अथर्व अशोक दिक्षित चषक कै. नीलकंठ श्रीधर दीक्षित यांचे पुण्यस्मरणार्थ जामसंडे सन्मित्र मंडळ,जामसंडे यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय बुध्दीबळ स्पर्धेमध्ये खुल्या गटातून शुश्रुत नानल (कणकवली) तर ९ वर्षाखालील गटामधून यश सावंत (सावंतवाडी),१४ वर्षाखालील भावेश कुडतडकर (सावंतवाडी),१७ वर्षाखालील मिहीर सकपाळ (देवगड)यांनी प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे खुला गट द्वितीय बाळकृष्ण पेडणेकर (सावंतवाडी)तृतीय वरद पाटील (देवगड)-चतुर्थ-ओंकार चव्हाण(देवगड)पंचम-सुदिन पेडणेकर (सावंतवाडी.९वर्षाखाली द्वितीय क्रमांक -गार्गी चव्हाण (सावंतवाडी)१४ वर्षाखालील द्वितीय क्रमांक वैभव राऊळ (सावंतवाडी)१७ वर्षाखालील,आर्यन जोशी (देवगड)यांनी मिळविला तसेच उत्कृष्ठ खेळाडू श्रीकृष्ण आडेलकर (कणकवली),सन्मिल साटेलकर (वेंगुर्ले),अंकित कोवळे (मालवण)सीताराम लाड (कुडाळ),जयवंत म्हापसेकर (सावंतवाडी)श्रेया शेळके (वैभववाडी),वैभव भिडे(दोडामार्ग),देवगड प्रथम क्रमांक -सौरभ कुंभार,द्वितीय-उपेंद्र लळीत, तृतीय-गौरव लोके,उत्कृष्ट महिला खेळाडू प्रथम क्रमांक -मधुरा पाटील (देवगड),द्वितीय -गायत्री राठोड (कणकवली),तृतीय -सिद्धी चव्हाण (देवगड)याना निवडण्यात आले.सर्व उत्कृष्ट खेळाडूंना रोख रक्कम व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले.सदर स्पर्धा खुला व शालेय गटामध्ये संपन्न झाल्या. बुद्धिबळ स्पर्धेतील विजेत्यांना पुढीलप्रमाणे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
खुला गट प्रथम क्रमांक रोख रु ३०००/- चषक, व्दितीय रु २०००/- चषक, तृतीय रु १५००/- चषक, चतुर्थ रु १०००/- चषक, पंचम रु ७००/- चषक, उत्कृष्ट महिला प्रथम क्रमांकरोख रु १०००/- चषक, व्दितिय रु ७००/-,तृतीय क्रमांक ५००/-, उत्कृष्ट देवगड तालुका खेळाडू प्रथम क्रमांक रोख रु ७००/– चषक, व्दितीय रु ६००-,तृतीय रु ५००/-, ९ वर्षाखालील गटामध्ये प्रथम क्रमांक रोख रु७००/– चषक, व्दितीय रु ५००/–, १७ वर्षाखालील गटासाठी प्रथम क्रमांक रोख रु १०००/– व चषक , व्दितीय रु ७००/- १४ वर्षाखालील प्रथम क्रमांक रोख रु १०००/– चषक,व्दितीय रु ७००/-, देण्यात आले.हि स्पर्धा साखळी सामन्यांमध्ये खेळविण्यात आली. सदर स्पर्धा सकाळी ९ वाजले पासून मो.ज.गोगटे सांस्कृतिक भवन जामसंडे येथे पार पडली स्पर्धा यशस्वी करण्याकरिता अभिषेक सांगळे,सुयश पेठे,प्रायोजक निरंजन दीक्षित,जामसंडे सन्मित्र मंडळ अध्यक्ष राजा भुजबळ,कार्यवाह चंद्रकांत पाटकर,सर्व पदाधिकारी सदस्य यांनी मेहनत घेतली.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

संतोष साळसकर | ब्युरोचीफ :
कै.अथर्व अशोक दिक्षित चषक कै. नीलकंठ श्रीधर दीक्षित यांचे पुण्यस्मरणार्थ जामसंडे सन्मित्र मंडळ,जामसंडे यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय बुध्दीबळ स्पर्धेमध्ये खुल्या गटातून शुश्रुत नानल (कणकवली) तर ९ वर्षाखालील गटामधून यश सावंत (सावंतवाडी),१४ वर्षाखालील भावेश कुडतडकर (सावंतवाडी),१७ वर्षाखालील मिहीर सकपाळ (देवगड)यांनी प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे खुला गट द्वितीय बाळकृष्ण पेडणेकर (सावंतवाडी)तृतीय वरद पाटील (देवगड)-चतुर्थ-ओंकार चव्हाण(देवगड)पंचम-सुदिन पेडणेकर (सावंतवाडी.९वर्षाखाली द्वितीय क्रमांक -गार्गी चव्हाण (सावंतवाडी)१४ वर्षाखालील द्वितीय क्रमांक वैभव राऊळ (सावंतवाडी)१७ वर्षाखालील,आर्यन जोशी (देवगड)यांनी मिळविला तसेच उत्कृष्ठ खेळाडू श्रीकृष्ण आडेलकर (कणकवली),सन्मिल साटेलकर (वेंगुर्ले),अंकित कोवळे (मालवण)सीताराम लाड (कुडाळ),जयवंत म्हापसेकर (सावंतवाडी)श्रेया शेळके (वैभववाडी),वैभव भिडे(दोडामार्ग),देवगड प्रथम क्रमांक -सौरभ कुंभार,द्वितीय-उपेंद्र लळीत, तृतीय-गौरव लोके,उत्कृष्ट महिला खेळाडू प्रथम क्रमांक -मधुरा पाटील (देवगड),द्वितीय -गायत्री राठोड (कणकवली),तृतीय -सिद्धी चव्हाण (देवगड)याना निवडण्यात आले.सर्व उत्कृष्ट खेळाडूंना रोख रक्कम व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले.सदर स्पर्धा खुला व शालेय गटामध्ये संपन्न झाल्या. बुद्धिबळ स्पर्धेतील विजेत्यांना पुढीलप्रमाणे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
खुला गट प्रथम क्रमांक रोख रु ३०००/- चषक, व्दितीय रु २०००/- चषक, तृतीय रु १५००/- चषक, चतुर्थ रु १०००/- चषक, पंचम रु ७००/- चषक, उत्कृष्ट महिला प्रथम क्रमांकरोख रु १०००/- चषक, व्दितिय रु ७००/-,तृतीय क्रमांक ५००/-, उत्कृष्ट देवगड तालुका खेळाडू प्रथम क्रमांक रोख रु ७००/-- चषक, व्दितीय रु ६००-,तृतीय रु ५००/-, ९ वर्षाखालील गटामध्ये प्रथम क्रमांक रोख रु७००/-- चषक, व्दितीय रु ५००/--, १७ वर्षाखालील गटासाठी प्रथम क्रमांक रोख रु १०००/-- व चषक , व्दितीय रु ७००/- १४ वर्षाखालील प्रथम क्रमांक रोख रु १०००/-- चषक,व्दितीय रु ७००/-, देण्यात आले.हि स्पर्धा साखळी सामन्यांमध्ये खेळविण्यात आली. सदर स्पर्धा सकाळी ९ वाजले पासून मो.ज.गोगटे सांस्कृतिक भवन जामसंडे येथे पार पडली स्पर्धा यशस्वी करण्याकरिता अभिषेक सांगळे,सुयश पेठे,प्रायोजक निरंजन दीक्षित,जामसंडे सन्मित्र मंडळ अध्यक्ष राजा भुजबळ,कार्यवाह चंद्रकांत पाटकर,सर्व पदाधिकारी सदस्य यांनी मेहनत घेतली.

error: Content is protected !!