26.7 C
Mālvan
Sunday, October 20, 2024
IMG-20240531-WA0007
ADTV Pandit Sir

सेवा पंधरवड्याचे औचित्य साधून भाजपाच्या वतीने खानोली गावामध्ये विद्यार्थ्यांना शालेय वस्तूचे वाटप..!

- Advertisement -
- Advertisement -

विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा अंतर्गत भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य शरदजी चव्हाण यांच्या तर्फे खानोली गावातील जिवन शिक्षण शाळा खानोली नं – १ व खानोली नं -२ या दोन शाळेमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहीत्याचे वाटप करण्यात आले .
शरदजी चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा जीवनप्रवास विद्यार्थ्यांना सांगितला व त्याप्रमाणे नेत्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपली वाटचाल करावी असा सल्ला उपस्थित विद्यार्थ्यांना दिला .
यावेळी आंबेसवाडी शाळेसाठी विनामोबदला जागा देणारया कुटुंबातील श्री.बापु खाडे यांचा सत्कार करण्यात आला . या कार्यक्रमाला भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य शरदजी चव्हाण, सौ. चव्हाण, महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्षा सौ.स्मिता दामले, खानोली सरपंच सौ.प्रणाली खानोलकर, उपसरपंच सुभाष खानोलकर, माजी सरपंच महेश खानोलकर, दिंव्याग आघाडीचे सुनील घाग, डाॅ. आजगांवकर, बुथप्रमुख बाळु खानोलकर, ओंकार चव्हाण, जतीन आवळेगांवकर, शिक्षिका सौ.सडवेलकर, सौ.ताडे, सौ.रेडकर, शिक्षक श्री.भोई व विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा अंतर्गत भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य शरदजी चव्हाण यांच्या तर्फे खानोली गावातील जिवन शिक्षण शाळा खानोली नं - १ व खानोली नं -२ या दोन शाळेमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहीत्याचे वाटप करण्यात आले .
शरदजी चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा जीवनप्रवास विद्यार्थ्यांना सांगितला व त्याप्रमाणे नेत्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपली वाटचाल करावी असा सल्ला उपस्थित विद्यार्थ्यांना दिला .
यावेळी आंबेसवाडी शाळेसाठी विनामोबदला जागा देणारया कुटुंबातील श्री.बापु खाडे यांचा सत्कार करण्यात आला . या कार्यक्रमाला भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य शरदजी चव्हाण, सौ. चव्हाण, महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्षा सौ.स्मिता दामले, खानोली सरपंच सौ.प्रणाली खानोलकर, उपसरपंच सुभाष खानोलकर, माजी सरपंच महेश खानोलकर, दिंव्याग आघाडीचे सुनील घाग, डाॅ. आजगांवकर, बुथप्रमुख बाळु खानोलकर, ओंकार चव्हाण, जतीन आवळेगांवकर, शिक्षिका सौ.सडवेलकर, सौ.ताडे, सौ.रेडकर, शिक्षक श्री.भोई व विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!