23.7 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

मालवणात ‘धक्का मित्रमंडळ’ तर्फे ‘निःस्वार्थ रक्तदान’ शिबिराचे आयोजन…!

- Advertisement -
- Advertisement -

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील धक्का मित्रमंडळ तर्फे ११ ऑक्टोबरला सकाळी ९.३० ते दुपारी १ यावेळेत मामा वरेकर नाट्यगृह येथे ‘निःस्वार्थ रक्तदान शिबीर’ आयोजित करण्यात आले आहे.
हे शिबिर हे ओरोस ब्लड बँक च्या मागणी ची दखल घेऊन आयोजित करण्यात आले आहे. अपघाती व्यक्तींसाठी रक्त,गरोदर महिला, थॅलेसिमिया रुग्ण, कॅन्सर, डायलिसिस रुग्ण,शस्त्रक्रिया या सारख्या गरजू रुग्णांना आपल्या रक्तदानाची अति आवश्यकता असते. आताच्या घडीला रक्तसाठा कमी असल्याने सुदृढ नागरिकांना कळकळीचे आवाहन करण्यात येत आहे. रक्तदानासाठी पुढाकार घ्यावा ही विनंती आयोजकां कडून करण्यात येत आहे. हे शिबीर शासकीय नियमांचे पालन करत घेण्यात येणार असून शिबीरासाठी खाली दिलेल्या क्रमांकावर नाव नोंदणी करून टाइमस्लॉट नुसार रक्तदान साठी सहकार्य करावे व छोट्या छोट्या गटाने रक्तदानासाठी यावे असेही विनम्र आवाहन आयोजकांनी केले आहे.
सदृढ नागरिकांनी रक्तदान करण्याकरिता अवश्य पुढे यावे व येताना मित्र परिवारालाही रक्तदानासाठी घेऊन येणे यावे. ज्या रक्तदात्यांना शिबिर स्थळा पर्यंत येण्या-जाण्यासाठी कोणतीच सोय उपलब्ध नसेल त्यांनी खाली दिलेल्या व्यक्तींशी संपर्क साधावा असे सांगण्यात आले आहे.
नोंदणी करूनच रक्तदाना साठी यावे व त्यासाठी खालील क्रमांकांवर संपर्क
संपर्क साधावा अशी माहिती आयोजकांनी दिली आहे.

( गौरेश कांबळी-7977376749
बाबु डायस – 9423302512
स्वप्निल कदम – 9423830570
नितेश जाधव – 8857905127
शैलेश मलये-9096063678
भूषण पिसे – 9960381038
विजय पांचाळ -8082461263
अनिकेत चव्हाण – 9175199780
हेमंत शिरगांवकर- 9960116417
मनिष कांबळी -8459186408
देवदत्त तोडणकर – 9096213259
प्रणव गांवकर – 84129 23722
महेंद्र पारकर-7768806608
प्रतीक कुबल- 9405182646)

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील धक्का मित्रमंडळ तर्फे ११ ऑक्टोबरला सकाळी ९.३० ते दुपारी १ यावेळेत मामा वरेकर नाट्यगृह येथे 'निःस्वार्थ रक्तदान शिबीर' आयोजित करण्यात आले आहे.
हे शिबिर हे ओरोस ब्लड बँक च्या मागणी ची दखल घेऊन आयोजित करण्यात आले आहे. अपघाती व्यक्तींसाठी रक्त,गरोदर महिला, थॅलेसिमिया रुग्ण, कॅन्सर, डायलिसिस रुग्ण,शस्त्रक्रिया या सारख्या गरजू रुग्णांना आपल्या रक्तदानाची अति आवश्यकता असते. आताच्या घडीला रक्तसाठा कमी असल्याने सुदृढ नागरिकांना कळकळीचे आवाहन करण्यात येत आहे. रक्तदानासाठी पुढाकार घ्यावा ही विनंती आयोजकां कडून करण्यात येत आहे. हे शिबीर शासकीय नियमांचे पालन करत घेण्यात येणार असून शिबीरासाठी खाली दिलेल्या क्रमांकावर नाव नोंदणी करून टाइमस्लॉट नुसार रक्तदान साठी सहकार्य करावे व छोट्या छोट्या गटाने रक्तदानासाठी यावे असेही विनम्र आवाहन आयोजकांनी केले आहे.
सदृढ नागरिकांनी रक्तदान करण्याकरिता अवश्य पुढे यावे व येताना मित्र परिवारालाही रक्तदानासाठी घेऊन येणे यावे. ज्या रक्तदात्यांना शिबिर स्थळा पर्यंत येण्या-जाण्यासाठी कोणतीच सोय उपलब्ध नसेल त्यांनी खाली दिलेल्या व्यक्तींशी संपर्क साधावा असे सांगण्यात आले आहे.
नोंदणी करूनच रक्तदाना साठी यावे व त्यासाठी खालील क्रमांकांवर संपर्क
संपर्क साधावा अशी माहिती आयोजकांनी दिली आहे.

( गौरेश कांबळी-7977376749
बाबु डायस - 9423302512
स्वप्निल कदम - 9423830570
नितेश जाधव - 8857905127
शैलेश मलये-9096063678
भूषण पिसे - 9960381038
विजय पांचाळ -8082461263
अनिकेत चव्हाण - 9175199780
हेमंत शिरगांवकर- 9960116417
मनिष कांबळी -8459186408
देवदत्त तोडणकर - 9096213259
प्रणव गांवकर - 84129 23722
महेंद्र पारकर-7768806608
प्रतीक कुबल- 9405182646)

error: Content is protected !!