25.9 C
Mālvan
Thursday, November 21, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

वैभववाडीतील भाजपच्या महारक्तदान शिबीराला केंद्रीय मंत्री नारायण राणे राहणार उपस्थित..!

- Advertisement -
- Advertisement -

४०० हून अधिक रक्तदाते रक्तदान करतील असा संकल्प..!

वैभववाडी | नवलराज काळे : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी येथे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ‘सेवा पंधरावडा ‘ साजरा होत आहे. त्या अंतर्गत उद्या शुक्रवार ३० सप्टेंबरला महारक्तदान शिबीराचे ग्रामीण रुग्णालय येथे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराला केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे उपस्थित राहणार आहेत अशी माहिती भाजपा तालुका अध्यक्ष नासीर काझी यांनी केली आहे.

वैभववाडी भाजपच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सेवाभावी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या वाढदिवसाच्या निमित्ताने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. याकरिता भाजपा युवामोर्चा, महीला आघाडी व बेसीकच्या कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी केली. या शिबिराला केंद्रीय मंत्री नारायण राणे, आ. नितेश राणे उपस्थित राहणार आहेत. तालुक्यातून ३५० रक्तदात्यांची आतापर्यंत नोंदणी झाली आहे. भाजपाचा ४००हून अधिक रक्तदात्यांचे रक्तदान करण्याचा संकल्प आहे. त्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. अशी माहीती नासीर काझी यांनी दिली. तसेच जास्तीत जास्त रक्तदात्यांनी या शिबिरात सहभागी होऊन रक्तदान करावे असे आवाहन श्री काझी यांनी केले आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

४०० हून अधिक रक्तदाते रक्तदान करतील असा संकल्प..!

वैभववाडी | नवलराज काळे : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी येथे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त 'सेवा पंधरावडा ' साजरा होत आहे. त्या अंतर्गत उद्या शुक्रवार ३० सप्टेंबरला महारक्तदान शिबीराचे ग्रामीण रुग्णालय येथे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराला केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे उपस्थित राहणार आहेत अशी माहिती भाजपा तालुका अध्यक्ष नासीर काझी यांनी केली आहे.

वैभववाडी भाजपच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सेवाभावी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या वाढदिवसाच्या निमित्ताने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. याकरिता भाजपा युवामोर्चा, महीला आघाडी व बेसीकच्या कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी केली. या शिबिराला केंद्रीय मंत्री नारायण राणे, आ. नितेश राणे उपस्थित राहणार आहेत. तालुक्यातून ३५० रक्तदात्यांची आतापर्यंत नोंदणी झाली आहे. भाजपाचा ४००हून अधिक रक्तदात्यांचे रक्तदान करण्याचा संकल्प आहे. त्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. अशी माहीती नासीर काझी यांनी दिली. तसेच जास्तीत जास्त रक्तदात्यांनी या शिबिरात सहभागी होऊन रक्तदान करावे असे आवाहन श्री काझी यांनी केले आहे.

error: Content is protected !!